तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळता ? उत्तर हो असेल तर हि माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही..बघा काय काय घडते

अध्यात्म

नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. निसर्ग खूप सुंदर आहे.आपल्या सभोवतालच्या निसर्गावर आणि प्राण्यावर आपण नेहमी प्रेम करतो.जगात अशी खूप माणसे आहेत जी कुत्र्यांवर खूप प्रेम करतात. परिवारातील सदस्यांप्रमाणे घरामध्ये पाळतात. तर काही माणसे कुत्र्यांचा राग करतात. या मुक्या प्राण्यांना खूप त्रास देतात.

   

आपल्या हिंदू शास्त्रानुसार कुत्रा घरामध्ये पाळणे योग्य कि अयोग्य आहे, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. काही उपाय केल्यामुळे आपले वास्तुदोष दूर होतात याबद्दल देखील सांगितले आहे. भगवान भोलेनाथाचे अवतार भैरवनाथ जे तंत्र मंत्राचे मुख्य देवता मानले जातात. भैरवनाथाचे वाहन कुत्रा आहे.

आपण ज्यावेळी या देवाच्या मंदिरात जातो,तिथे काळ्या रंगाचा श्वान अवश्य बघायला मिळते. ज्या लोकांना नकारात्मक उर्जेचा खूप त्रास होतो. ज्या लोकांना नेहमी मानसिक भीती वाटते. अशा लोकांसाठी कुत्रा पाळणे हे एक वरदान आहे. कुत्रा हा तर राहू, केतू, शनी यांच्याशी देखील निगडीत आहे.जर तुमच्या जीवनात तुम्हाला राहू, केतू आणि शनी यांच्याशी निगडीत ग्रहदोष असेल तर पुढील त्रास होत असतात.

हे वाचा:   स्वामींची आवडीची ही एक वस्तू तुमच्या घरात सदैव ठेवा..कधीही मोठे सकंट येणार नाही..पैशाची समस्या येणार नाही..

नोकरी नसणे, नोकरी जरी असली तरी अनेक अडचणी निर्माण होणे. यामुळे कालसर्प योग देखील निर्माण होतो. विवाह जमण्यास अनेक अडचणी येतात. यामुळे मानसिक त्रास देखील निर्माण होतो.प्रत्येकात कार्यात दोष निर्माण होवून कार्य पूर्ण होत नाही.आपल्या जीवनात सर्वच क्षेत्रातून अपयश निर्माण होते.

परंतु कुत्रा पाळल्याने यासर्व दोषाचे निवारण होते. तंत्र मंत्र विद्या, भूत प्रेत हे कुत्रांना सर्वात आधी समजते. कुत्रा ह्या शक्ती स्वतावर घेवून घरातील मालकाला काहीही येवू देत नाही. कुत्रा खूप प्रामाणिक प्राणी आहे.

काळ्या रंगाचा कुत्रा शनीचे प्रतिक आहे. पांढऱ्या रंगाचा कुत्रा राहूचे प्रतिक आहे. भुर्या रंगाचा कुत्रा केतूचे प्रतिक आहे.ज्या प्रमाणे तुमचे ग्रह दोष असतील त्याप्रमाणे तुम्ही कुत्रे पाळावे.कुत्रा हा प्राणी खूप तीक्ष्ण बुद्धीचा आहे. निसर्गात घडणारे बदल आपल्या आधी त्याला समजतात.सवर्च कुत्रे येणारी संकटे ओळखू शकतात.

हे वाचा:   99% महिलांना माहीत नाही! नवरात्रीत सं'बंध ठेवावे का? मासिक ध'र्मामध्ये काय करावे..जाणून घ्या

जे लोक कुत्रांचा तिरस्कार करतात.या मुक्या प्राण्यांना त्रास देतात.ज्या लोकांना कुत्रे आवडत नाहीत,ते लोक नेहमी चिंताग्रस्त दिसतात. कुत्र्यांवर प्रेम करणारे लोक खूप धाडसी असतात. यांचे मन खूप साफ असते. हे लोक नेहमी संकटातून मार्ग काढतात. ज्या घरात कुत्रा पाळला जातो,त्या घरातील लोकांचे मूलाधार चक्र संतुलित राहते.यामुळे या घरात शांतात टिकून राहते.

चांदीच्या ग्लासात केसर घालून रात्री अर्धा ग्लास दुध पिवून सकाळी ते अर्ध राहिलेल दुध आपल्या कुत्र्याला प्यायला द्या.असे केल्याने घरातील नकारात्म्क उर्जा कमी होते. तुम्हाला जर शत्रू भय असल्यास लाडूत लवंग लावून भगवान शंकरांना प्रसाद दाखवून तो लाडू कुत्र्याला खावू घाला.
असे सलग ११ दिवस केल्याने तुमच्या जीवनातील शत्रूपिडा पूर्णपणे कमी होईल.

दही साखर मध्ये आपला चेहरा बघून कुत्र्याला खाण्यास द्यावे.यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारते. वरील माहिती आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केले आहे. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.

Leave a Reply