नमस्कार, तुमच्या घरात जर या गोष्टी घडू लागल्या तर समजून जा तुमचं नशीब पालटणार आहे घरात धन, दौलत, पैसा हे अचानक येणार आहे. अनेक लोकांसोबत अस घडत की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात किंवा घरामध्ये अपोआप तुळस उगवते तसेच घरातील नारळ तडकते तसं पाहायला गेलं तर या सर्व सामान्य घटना आहेत.
परंतु जोतिष अपशकुन शकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते शकुन शास्त्रा जोतिषामध्ये हा एक सहाय्यक ग्रंथ मानले जाते. आज देखील कुठे ना कुठे या गोष्टींचे अस्थित्व आहे. या छोट्या-छोट्या घटना आपल्या भविष्यात संकेत देत असतात हे संकेत आपण समजून घेतल्यास भविष्यात आपल्या सोबत घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो.
घरात किंवा घराजवळ अश्या काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. आज असे काही संकेत आपण जाणून घेणार आहोत. यात पहिला संकेत कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे. हा एक शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तुम्ही तयार राहावे.
दुसरा संकेत घरात एखादे नारळ ठेवले असेल आणि त्या नारळाला आपोआप तडा आल्यास असे समजावं की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळानी शोशुन घेतले आहे तुम्हाला आता कोणतीच अडचण येणार नाही. नंतरचा संकेत आपण ज्या दुर्वा गणेशाला अर्पण करतो त्या दुर्वा जर आपल्या अंगणात, घराच्या आजूबाजू उगवल्यास समजून जावे की आता तुमच्या कोणत्याही कामात अडचणी येणार नाहीत.
चौथा संकेत घरामध्ये मधाचे भांडे तुटून जर मध फरशीवर पसरला. तर समजावं घरामध्ये आता कोणतीही नकारात्मक ऊर्जा राहिलेली नाही तसेच घरात एखादे मंगलकार्य होऊ शकते. घटनांचा आणि मनुष्यांचा आपापसात जवळचा सं-बंध असतो हे वेळेनुसार व्यक्तीसोबत घडत असते. अनेक घटना जीवनात सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्यांची चाहूल करून देतात.
आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. या घटना आपल्यासाठी कधी शुभ तर कधी अशुभ असतात त्या घटना आपल्या जीवनाला प्रवाहित करत असतात. पाचवा संकेत घराच्या अंगणात आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावं घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा वास राहणार असण्याचे आपण समजून जावं.
पुढचा संकेत आपल्या घरात चिमणीने घरटे बनवणे हे शुभ मानले जाते. अस म्हणतात की जेव्हा चिमणीने घरात घरटे बांधून तिथे आपले पिल्ले जन्माला घालते. तर हे घरात अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहेत या संकेता नंतर काही काळातच आपल्याला काही शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि तसेच घरापासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीने आपल्या घरात घरटे बनवणे अत्यंत शुभ संकेत मानला जातो.
सातवा संकेत जर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर मांजराचे पिल्ले दिसले तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांसाठी शुभ संकेत आहेत. जर आपल्या सोबत असे घडत असेल तर समजून जा की तुमचा चांगला काळ सुरू झाला आहे. पुढचा संकेत मुंग्यांचे समूह दिसणे मुंग्या जितके कष्ट करतात तेवढेच कष्ट कदाचित कोणीही करत नसेल त्याचबरोबर मुंग्यांना समूहाचे प्रतीक मानले जाते.
तसेच त्यांना एका रांगेत चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर ते आपल्यासाठी शुभ संकेत आहे काही मुंग्या आपल्या समोर येऊन निघून जातात पण बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टीमध्ये फारसे लक्ष नसते परंतु या गोष्टी आपल्याला समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगले घडणार असते याचे संकेत असतात.
नंतरचा संकेत हिंदू ध-र्मात गाईला आईने दर्शविले आहे त्यामुळे कुठेही पांढरी गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचे दर्शन झाल्याचे समजले जाते. दहावा संकेत सकाळी उठल्याबरोबर नारळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत असतात. कारण नारळाला सामाजिक परंपरेत शुभ मानले जाते.
पुढचा संकेत प्रवास करताना देखील काही शुभ संकेत दिसतात पण ते आपल्या लक्षात येत नाही. कधी जर प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड, कुत्रा, साप दुसला तर तो अधिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो. बारावा संकेत स्वप्नात हिरवा निसर्ग दिसणे. निसर्ग डोळे भरून पाहायला कोणाला ही आवडेल पण जर हाच निसर्ग स्वप्नात दिसला हे देखील शुभ मानले जाते.
तर याच गोष्टी तुम्हाला दिसल्या तर हे संकेत तुम्हाला मिळेल की तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्या घरात लवकरच धन, वैभव सर्व काही येणार आहे.