घरावरील करणी बाधेचे प्रकार नक्की वाचा…या पासून वाचण्याचे उपाय जाणून घ्या

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.आपल्या हिंदूधर्मात वास्तू शास्त्राला खूप महत्व आहे. या लेखामध्ये करणी बाधा याविषयी काही गोष्टी आपण समजून घेणार आहोत. आपल्या जीवनात अनेक गोष्टीवर करणी करतात. आपल्या समाजात जास्त घरावर करणी करतात. घर म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

करणीबाधा करताना अनेक लोक खूप तंत्र आणि मंत्र वापरतात. आपल्या घरावरती करणी बाधा केल्यानतर घरातील सुख समाधान शांती ही विनाश होते.व्यक्ती नेहमी जीवनात निराश होते. त्या व्यक्तीच्या जीवनात खूप अपयश येते. व्यक्तीच्या जीवनातील खूप गोष्टी बिघडतात. आर्थिक, मानसीक, शा’रीरिक आणि सामाजिक त्रास हा वाढतो.

आपल्या जीवनात सध्या काही उरले नाही असे वाटते. प्रामुख्याने घरामध्ये घरच्या आसपास किंवा अंगणामध्ये काही विशिष्ट वस्तू या लपवून ठेवल्या जातात. जे लोक करणी बाधेचा प्रयोग हे लोक करत असतात,तसेच घराच्या बाहेर घराच्या प्रवेशद्वाराजवळ विशिष्ट पद्धतीने तांत्रिक पूजन किंवा तांत्रिक विधी म्हणू शकतो.

हे वाचा:   शत्रूवर विजय मिळविण्यासाठी कुत्र्याला खायला घाला हि खास वस्तू..शत्रू आपल्यासोमर गुडघे टेकेल..सर्व त्रास दूर होतील..

आपण वेगवेगळ्या प्रकारचे उतारे आपल्या घराच्या बाहेर आणून टाकणे. वेगवेगळ्या विचित्र वस्तू आपल्या घरासमोर आणून टाकणे. यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. जीवनात सतत येणारे अपयश आणि सततची चिडचिड,पैशाची चणचण ही त्या व्यक्तीला नेहमी भासत असते. घरातील सदस्यांचे आरोग्य हे धो’क्यात येते.

एकाचवेळी घरातील सगळे लोक आजारी पडणे. यामुळे घरामध्ये खूप नकरात्मक उर्जा निर्माण होते. घरातल्या सर्व सदस्यांना खूप मानसिक त्रास देखील होतो.आपल्या वास्तुशास्त्रात याबद्दल अनेक उपाय योजना देखील सांगितल्या आहेत. याविषयी फार माहिती जास्त लोकांना नसते.

करणी बाधेपासून आपल्या घरतील सदस्यांचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुलदेवतेचे नेहमी स्मरण केले पाहिजे. त्यासोबत दर शुक्रवारी गाईची पूजा करून तिला नैवेद्य अर्पन करावे.यामुळे आपल्या आजूबाजूची वाईट दृष्टी विनाश होते. बाहेरून घरी आल्यावर आपण सर्वांनी पायवर पाणी घेवून पाय धुवून घ्यावे.

हे वाचा:   पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींकडे होणार माता लक्ष्मीदेवीचे आगमन लक्ष्मीमाता करणार या राशींवर धनवर्षा !

आपले घर आणि अंगण नेहमी साफ ठेवावे. सकाळी उठून नेहमी पाणी मारून रांगोळी काढल्यामुळे देखील घरामध्ये खूप सकारात्मक उर्जा निर्माण होते.घरामध्ये दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून प्रार्थना केल्यामुळे घरातील वाईट शक्ती विनाश होवून आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धीची वृद्धी होते.

घरामध्ये नेहमी आपण दानधर्म केले पाहिजे. यामुळे घरामध्ये पैशाची खूप वृद्धी होते. घरी आलेल्या व्यक्तीचा नेहमी आदर सत्कार केला पाहिजे. यामुळे देखील आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते.यामुळे करणी बाधा यासर्व गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर आणि घरातील सदस्यांवर होत नाही.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा.आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद.

Leave a Reply