सकाळी अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने हे भयंकर 10 रोग मुळापासून नष्ट होतात..आजच जाणून घ्या;

आरोग्य

आज आपण पहाणार आहोत सकाळी उठल्यानंतर अनशापोटी जर आपण गूळ आणि फुटाणे खाल्ले तर त्याचे कोण कोणते फायदे आपल्याला मिळू शकतात. आपल्याला माहीत असेल की भारतीय संस्कृतीमध्ये अनेक देव देवतांना प्रसाद म्हणून गूळ आणि फुटाणे अर्पण केले जात असे. आणि लोक सुद्धा गूळ आणि फुटण्याचे नियमितपणे सेवन करायचे आणि त्याचा परिणाम म्हणून या लोकांना दीर्घायुष्य लाभलेलं होत आणि अनेक आ-जारापासून यांचा बचाव व्हायचा.

   

जसे हार्ट अटॅकची समस्या दूर होते. इतके सारे लाभ यामुळे व्हायचे मात्र कालांतराने गूळ तर आता नाहीसा झालाय लोक साखरे कडे वळलेले आहेत. आणि फुटाणे खाणे हे कमी पणाचे लक्षण आहे असे लोकांना वाटू लागले आहे. गूळ आणि फुटाणे रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोण कोणते फायदे होतात ते आज आपण पहाणार आहोत.

गूळ आणि फुटाणे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ऍनिमिया पासून बचाव ऍनिमिया हा एक असा आ-जार आहे जो शक्य तो स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. या आ-जाराची लक्षणे म्हणजे थोडं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो दमल्यासारख वाटत आणि याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या श-रीरामध्ये जे रक्त आहे त्यामध्ये हिमोग्लोबिनच प्रमाण कमी असत.

जे लोक लोह युक्त आहार कमी घेतात आयर्न असणारा पदार्थ कमी घेतात त्या लोकांना ऍनिमियाचा त्रास जाणवतो. आणि आपल्याला सुद्धा अशी लक्षणे जाणवत असतील तर सकाळी उठल्यावर अनशापोटी गूळ आणि फुटाणे नियमितपणे खात चला कारण गूळ आणि फुटाण्यामध्ये आयर्न तर असतेच त्याबरोबरच प्रोटीन सुद्धा असत यामुळे तुमच्या शरीरात आयर्न वाढत हिमोग्लोबिनच प्रमाण वाढत आणि तुमचा ऍनिमिया पासून बचाव होतो. तर हा आहे सर्वात मोठा फा-यदा गूळ आणि फुटाणे खाण्याचा.

हे वाचा:   रुईच्या पानाचा असा वापर करा; गुडघेदुखी, टाचदुखी, पायाला गोळे येणे झटक्यात बंद ! 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या घरगुती उपाय !

दुसरा फायदा आहे तो म्हणेज लठ्ठपणावर अतिशय गुणकारी आहे कारण गूळ फुटाणे नियमित खाल्ल्याने तुमच्या शरिरातील मेटाबॉलिझमची जी प्रक्रिया आहे ती गतिमान होते जयाप्रक्रिया चांगली होते परिणामी शरीरातील चरबी कमी होण्यास यामुळे मदत होते आणि लठ्ठपणावर प्रतिबंध घालता येतो.

तिसरा फायदा गूळ आणि फुटाण्यामध्ये फायबर्सच प्रमाण चांगल आहे आणि म्हणून जर आपली पचन संस्था चांगली राहायची असेल गॅस आणि ऍसिडिटी पासून आपला बचाव करायचा असेल तर आपण गूळ फुटाणे खायला हवेत. चौथा फा-यदा श-रीरातील वि-षारी पदार्थ बाहेर काढून टाकणे जे लोक गूळ आणि फुटण्याचे नियमित सेवन करतात त्यांच्या शरीरातून विषारी पदार्थांचे उत्सर्जन चांगल्या प्रकारे होते.

आणि परिणामी पिंपल्स येण्याच्या ज्या समस्या असतात त्यात कमतरता येते त्वचा तेजस्वी दिसू लागते एकप्रकारे ग्लो चेऱ्यावर निर्माण होतो आणि म्हणून सौंदर्यासाठी आपण गूळ आणि फुटाण्याचे नियमितपणे सेवन करायला हवं.. पुढचा मोठा फा-यदा म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गूळ आणि फुटाण्यामध्ये बी6 नावच व्हिटॅमिन असत आणि या बी6 व्हिटॅमिनमुळे आपल्या ब्रेनची पावर वाढते स्मरणशक्तीत वाढ होते एकदा वाचलेलं बराच काळ लक्षात राहते.

आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत व ज्यांना बौद्धिक काम जास्ती असतात अश्या लोकांनी गूळ आणि फुटण्याचे सेवन नियमितपणे करायला हवं.
पुढचा फायदा म्हणजे दात मजबूत होण्यासाठी गूळ आणि फुटाण्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून या फॉस्फरसमुळे आपले दात मजबूत होतात.

हे वाचा:   एका दिवसात टाचफुटी घालवा फक्त एक वेळा हे मिश्रन टाचेच्या भेगांना लावा परत कायमस्वरूपी टाच फुटी घालवा ! खूपच फायदेशीर असा घरगुती उपाय

सातवा फायदा गूळ आणि फुटाण्यामध्ये पोटॅशियमच प्रमाण चांगल आहे आणि पोटॅशियम हे हार्ट संबंधित जे काही समस्या असतात हार्ट अटॅक येणे असेल ब्लडप्रेशर असेल या समस्या वर पोटॅशियम प्रभावी असत आणि म्हणून गूळ आणि फुटाणे नियमितपणे खाणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता किती तर पटीने कमी होते.

आठवा फा-यदा हाडे मजबूत होण्यासाठी गूळ आणि फुटाण्यात कॅल्शियमच सुद्धा मोठ प्रमाण आहे आणि म्हणून आपले हाडे मजबूत होण्यासाठी आपण गूळ आणि फुटाणे नियमितपणे खायला हवेत.  शेवटचा फा-यदा ज्या लोकांना डि प्रे श न येत लहान लहान गोष्टी ते मनावर घेतात आणि डिप्रेशनमध्ये जातात ज्याचं मन कमकुवत असत अश्या लोकांनी गूळ फुटाणे नियमितपणे खावेत कारण यात अमिनो ऍसिड, ट्रिप्टोफॅन आणि सिरोटोनिन नावाचे द्रव असतात.

आणि त्यामुळे या लोकांना जे लोक नियमितपणे गूळ आणि फुटाण्याचे सेवन करतात त्यांना डि प्रे श न येत नाही व डि प्रे श न पासून त्यांचा बचाव होतो. अश्या प्रकारे अनेक फायदे आहेत गूळ आणि फुटाणे खाण्याचे तर सकाळी उठल्यावर अनशापोटी हे दोन पदार्थ नक्की खात चला तुम्हाला काही दिवसातच याचे फायदे जाणवतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply