काहीही झाले तरी या तीन देवतांचे घरात पूजन करू नका होईल फक्त आणि फक्त बरबादी

Uncategorized

नमस्कार मित्रानो,

   

तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या मराठी पेजवर खूप स्वागत आहे. आपल्या हिंदूधर्मानुसार आपण जवळ जवळ ३३ कोटी देवांचे पूजन करतो. या जगात जास्तीत जास्त लोक देवाचे अस्तित्व मानतात. आपल्या घरात नेहमी एका विशिष्ट देवाची पूजा करून मनापासून त्या देवाची पूजा करतो. आपली देवावर मनापासून श्रद्धा असायला हवी.

आपल्या घरामध्ये काही देव देवतांना स्थान देवून त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनात त्याचे नकारात्मक गोष्टी घडू लागतात.यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकटे आणि अडचणी देखील निर्माण होवू शकतात. यामुळे आपले आणि आपल्या घराचे नुकसान देखील होते.आपल्या घरातील सदस्यांचा मृत्यू देखील होवू शकतो,असे आपल्या काही शास्त्रामध्ये देखील सांगितले आहे. आपल्या घरामध्ये या तीन देवांचे पूजा करू नये.

या देवतांना आपल्या घरातील देवघरामध्ये स्थान देवू नये. यापैकी पहिली देवता नटराज जे लोक नृत्य या क्षेत्रामध्ये आहेत जे लोक नटराजाची पूजा करतात. काहींनी तर आपल्या घरांमध्ये देवघरामध्ये नटराजाला स्थान दिलेले आहे. नटराज हा जरी भगवान शंकराचा अवतार असला तरी देखील भगवान शिवाने जेव्हा तांडव नृत्य केले होते त्यावेळी त्याचा तो अवतार होता त्याला नटराज असे नाव दिले गेले होते.

हे वाचा:   राजेश खन्ना यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर

नटराज हे शिवाचे एक रुद्र अवतार असून रुद्र म्हणजे भयंकर जे फक्त विनाश घडवून आणते आणि असा विनाश घडवून आणणारे रूप आहे.यामुळे आपल्या जीवनात देखील अनेक संकटे निर्माण होवू शकतो. अशी मूर्ती घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील लोकांचा स्वभाव खूप रागीट बनतो.घरामध्ये फक्त वाद आणि भांडणे होतात.

घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते. ज्या ठिकाणी नटराज असं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्ही जावून पूजा अर्चा करू शकता,त्याची उपासना देखील करू शकता. दुसरी जी देवता आहे ज्याचं पूजन आपण करू नये ती आहे राहू आणि केतू आपल्या सर्वाना माहिती आहे कि सौरमंडल यामध्ये जेवढे काही ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाला कोणत्या न कोणत्या तरी देवांशी आपण त्याला जोडलेले आहे.

काही ग्रह हे खूप उत्तम आणि शुभ आहेत. काही ग्रह मात्र अशुभ आहेत . राहू आणि केतू यांच्या मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापन केल्या तर आपल्या घरामध्ये आपणच वाईट आणि पापी ग्रहांना आपल्या घरात प्रवेश करत आहोत. यामुळे आपल्या जीवनात खूप अडचणी आणि समस्या निर्माण होतात.

हे वाचा:   इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

यामुळे आपल्या घरातील लोकांचा स्वभाव खूप रागीट आणि तापट बनतो. यामुळे आपल्या घरामध्ये प्रगती कधीच होणार नाही. आपल्या जीवनात आर्थिक,मानसिक आणि शा-रीरिक त्रास सुरु होईल.यामुळे यांची स्थपना करताना विचार करून करा. तिसरी जे देवता म्हणजे भैरवनाथ आहे. भैरव हा द्केहील महादेवाचा अवतार आहे. तंत्र आणि मंत्र विद्येची देवता आहे.

या देवाची पूजा करता म्हणजे तुम्ही तंत्र आणि मंत्र या विद्येची पूजा करून त्याची स्थापना घरामध्ये करून घेता. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते.यामुळे आपल्या जीवनात खूप विपरीत घटना देखील घडतात.आपल्या घराचे खूप नुकसान होते.

यामुळे वरील तिन देवता आपल्या घरामध्ये कधीही स्थापन करू नये .यांची पूजा करायची असेल तर ज्या ठिकाणी या देवतांचे मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याची पूजा अर्चा करून घ्यावी. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा, धन्यवाद.

Leave a Reply