मार्च मध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव असा असतो…प्रेम, आरोग्य, वै’वाहिक जीवन कसे असते पहा..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशा’स्त्राच्या अनुसार प्रत्येक म’नुष्याचा  ज’न्म हा एका ठराविक वेळेला, एका ठराविक महिन्यात आणि ठराविक वर्षातच होत असतो. प्रत्येक महिन्याची आणि दिवसाची काही स्वतःची अशी विशेष वैशिष्ट्ये आहेत. आणि याच काही वैशिष्ट्यांच्या आधारावर त्या व्यक्तीची निवड कशी असते. आणि या व्यक्तिंमधील चांगलं-वा ईट, तसेच त्यांचा स्वभाव हे सगळं ठरवलं जात असत. तर आता आपल्याला जाणून घ्यायचे आहे की, मार्च महिन्यात  ज’न्मलेल्या लोकांचा स्वभाव नक्की कसा असतो.?

   

मार्च महिन्यात  ज न्मलेले लोक हे अधिकतर  सा माजिक असतात. आणि या महिन्यात  ज न्मलेल्या लोकांना स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी वाटत असते. तसेच हे लोक नेहमीच हसतमुख राहत असतात आणि त्यांच्या या विशेष गुणामुळे ते लोकांना पटकन आपलेसे करण्यात यशस्वी होत असतात. त्या बरोबरच या राशीचा स्वामी हा बुध ग्र ह आहे.

जर तुमच्या प्रिय व्यक्तीचा ज न्म सुद्धा मार्च महिन्यात झाला असेल तर, मग या मीन राशीचे लोक हे नक्की कोणत्या प्रकारचे असतात. हे तुम्ही या लेखातून जाणून घेऊ शकणार आहात. तर मग तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी, मार्च महिन्यात  ज न्म झालेले लोक हे नेमक्या कोणत्या प्रकारचे असतात ते पाहूया –

1- मार्च महिन्यात ज न्म झालेले लोक खूप जास्त प्रभावशाली विचारांचे असतात. कला तर या लोकांच्या र क्तातच  भिनलेली असते असे म्हणले तरी, देखील ते चुकीचे ठरणार नाही. या महिन्यात ज न्मलेले लोक हे संगीत आणि ललित कलांमध्ये अधिक पारंगत झालेले असतात. म्हणूनच या महिन्यात आपल्या देशातील अनेक महान कलाकारांचा ज न्म झाला असल्याचा दिसून येतो.

२- या लोकांना टी का करणे तर बिलकुल आवडत नाही. तसेच त्याना टीकेची भी ती देखील वाटत असते. त्या बरोबरच हे लोक खूप अधिक संवेदनशील आणि प्रामाणिक सुद्धा असतात. कोणाचा सामना करायचा असेल किंवा कोणाचा ही विरोध जरी करायचा असला तरी, हे लोक त्यासाठी नेहमीच मागे राहत असतात. तसेच या लोकांबद्दल कोणी गै रसमज करून घेतला किंवा मग कोणी यांचा जर गै’रफा’यदा करून घेतला तर, त्यांचे काय होईल याची त्यांना सतत चिंता लागून राहिलेली असते.

हे वाचा:   हत्तीची मूर्ती घराच्या या ठिकाणी ठेवा..घरात अमाप पैसा, धन येवू लागेल..वास्तुशास्त्र सोप्या शब्दात

3- तसं बघितलं तर, हे लोक अतिशय सो शल आहेत. आणि या बरोबरच या लोकांचे फ्रेंड सर्कल हे सुद्धा इतरांपेक्षा दुप्पट आहे, परंतु या महिन्यात ज न्म झालेल्या लोकांना नै’राश्य टाळण्यासाठी स्वतःच्या को’षामधेच राहणे अधिक आवडत असते. त्या बरोबरच त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे मागे धावण्याची सुद्धा प्रचंड आवड असते. म्हणजेच त्यांच्या ध्येयाच्या मागे धावणे. ते इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा अधिक पसंत करत असतात. पण हे लोक त्यांचे मूळ मात्र कधीच विसरत नाहीत. त्यामुळे या लोकांसाठी लोकांमध्ये मिसळणे नेहमीच चांगले असते.

4. काही लोकांचे विचार जिथे सं’पतात. तिथेच या लोकांची विचार करण्याची शक्ती सुरू होत असते, असे म्हणायला हवे. जेव्हा लोक त्यांच्यावर आलेल्या सं’कटातून  ह रल्याने बाहेर पडत असतात. तेव्हा ते  सं कटे सोडवण्याची जबाबदारी ही ह्या व्यक्ती घेतात. या व्यक्तींकडून कोणत्याही परिस्थितीत सं’कट निवारणाचा प्रयत्न केला जातो. कं’टाळवाण्या गोष्टी कशा मजेशीर करायच्या हे या लोकांना चांगलेच माहीत असते.

5. मार्च महिन्यात ज न्मलेल्या  लोकांचे डोळे खूप तीक्ष्ण असतात. या महिन्यात लोक तुम्हाला सांगू शकतात की, तुम्ही काय विचार करत आहात किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कसे वाटते. त्यांचा रो मान्सही एक प्रकारे सांस्कृतिक आहे. हा रो’मान्स प्रत्येक कामात वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. हे लोक तुम्हाला न सांगताही तुमच्या  म नात काय आहे ते सहज समजू शकतात.

6. तुम्ही या व्यक्तीच्या कितीही जवळचे व्यक्ती असलात तरी, देखील त्यांच्या डोळ्यात बघून तुम्हाला त्यांना काय म्हणायचे आहे हे समजणे अतिशय कठीण आहे. पण ज्याला न सांगता त्यांच्या शांत राहण्याचा अर्थ कळतो, तेच लोक त्यांच्यासाठी  आ युष्य जगण्याचे सर्वात मोठे कारण बनत असतात. हे लोक त्यांच्या म’नाला ज्या व्यक्ती समजून घेत असतात. अशा लोकांमध्येच सर्वात जास्त आनंदी राहत असतात.

7. या महिन्यात  ज न्मलेल्या  लोकांना खूप गूढ गोष्टींमधे अधिक रस वाटतो. तसंच, जर या लोकांना कोणी काही सांगितल तर, मग ती गोष्ट हे लोक गूढ न ठेवता त्याचा सर्वत्र बो भाटा करत असतात, आणि म्हणूनच यांना कोणतीही गोष्ट सांगून त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे कठीण असते. हे लोक इतर लोकांची गु पिते ठेवू शकत नाहीत. आणि म्हणूनच ते त्यांना समजलेल्या गोष्टी ह्या मीठ मिरची घालून सर्वत्र पसरवण्याचे काम करत असतात.

हे वाचा:   गरीबिचे दिवस संपले उद्याच्या गुरुवार पासून श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं राजा सारखे जीवन जगतील या पाच राशींचे लोक !

8. या लोकांना प्रवास करायला देखील आवडत असते. ह्या महिन्यात  ज न्म झालेले लोक त्यांच्या रोजच्या धावपळीने कितीही थ कले असेल तरी, देखील हे लोक एका पायावर अगदी कुठेही जायला तयार असतात. त्यांच्या स्वभावामुळे हे लोक निसर्ग आणि साहस या दोन्हींच्या खूप जास्त जवळ असतात.

9. या लोकांच्या व्यवसायाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या लोकांना जास्त काम करायला अतिशय आवडत असते. त्यांची मेहनत पाहून या लोकांना जी’वनात झ’टपट प्रगती करण्याची संधी मिळते. या महिन्यात ज’न्मलेले लोक जबाबदार असतात आणि आपली क्षमता दाखवूनच ते त्यांच्या आ युष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते  आ युष्यात यशस्वी देखील होतात.

10. जर तुम्ही या लोकांच्या क’मतरतांचा विचार केला तर, या लोकांना दिखावा करणे अत्यंत आवडत असते. कोणाच्याही सतत पुढे पुढे करत राहण्याकडे या लोकांचा विशेष कल असतो. तसेच, या लोकांची खर्चिक प्रवृत्ती असल्याने, त्यांच्यासाठी पैसे वाचवणे ही गोष्ट थोडी कठीणच असते. शिवाय, कर्जावर त्यांचे स्टेटस सांभाळणे आणि व्यवस्थापित करणे हे त्यांच्यासाठी खूप सोपे असल्यासारखे त्यांना वाटते आणि हे लोक त्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

भाग्यवान क्रमांक – 3, 7, 9  शुभ रंग – पिवळा, हिरवा, गुलाबी  शुभ वार – रविवार, सोमवार आणि शनिवार  लकी स्टोन – पुखराज म्हणजे गुरु. मार्च महिन्यात ज’न्मलेले सेलिब्रिटी – आमिर खान, राणी मुखर्जी, हनी सिंग, श्रेया घोषाल, कल्पना चावला, कंगना राणौत, रोहित शेट्टी, राजपाल यादव, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ इत्यादि.

Leave a Reply