भिजवलेले हरभरा खाण्याचे फायदे ! बदामापेक्षा देखील अधिक फायदेशीर..या रोगांपासून होतो बचाव..आजच जाणून घ्या

आरोग्य

मित्रांनो, आपल्या नेहमीच्या आहारामध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असतात आणि या कडधान्याचा आपल्या शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो यामध्येच या कडधान्या मध्ये हरभरे देखील मोडतात आणि हे हरभरे तुम्ही सकाळी भिजलेले हरभरे खाल्ले तर तुम्हाला अधिकच उत्तम.

   

बदमासारखे महागडे ड्रायफ्रूट पेक्षा अधिक फा-यदेशीर हे भिलेलेले हरभरे असतात. भिजलेल्या हरभऱ्यामध्ये फायबर, मिनरल, व्हिटॅमिन हे भरपूर प्रमाणात असतात यामुळे बऱ्याच आ-जारापासून तसेच निरोगी राहण्यासाठी मदत मिळते. तसेच प्रत्येकास भिजलेले हरभरे खायला पाहिजे पण विशेष करून पुरुषांनी या हरभऱ्याचे नक्कीच सेवन केले पाहिजे.

हरभरे खाण्याची योग्य पद्धत मूठभर हरभरे घेऊन ते आधी स्वच्छ धुवून आणि रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी ते हरभरे चावून खावे जर आवडत असल्यास हरभऱ्याचे पाणी सुद्धा गाळून त्या पाण्याचे सेवन करू शकता. दररोज सकाळी तुम्ही भिजलेले हरभरे खाल्याने त्याचे खूप फायदे आहेत नेहमीत भिजलेले हरभरे खाल्याने तुमचा अशक्तपणा कमी होऊन तुम्हाला शक्ती आणि ऊर्जा मिळते.

हे वाचा:   रात्री झोपण्यापूर्वी करा याचे सेवन..तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल, डोळ्याची दृष्टी चारपट वाढवण्याचा मार्ग..

या हरभऱ्या मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने तुमचे पोट स्वच्छ होते आणि पचन सुद्धा चांगले होते. सकाळी एक चमच्या साखरे सोबत भिजलेले हरभरे झाल्याने स्प र्म काऊंट वाढतो. दररोज सकाळी मूठभर हरभरे मधासोबत खाल्याने तुमच्या शरीरामध्ये फ र्टि लि टी वाढते.

आणि भिजलेले हरभरे गुळासोबत खाल्याने वारंवार यु रि न जाण्याची स-मस्या दूर होते आणि पाइल्सचा त्रास सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही जर हरभरे नियमित खाल्ले तर निरोगी राहता तुमची त्वचा निरोगी राहते वजन वाढण्यास मदत मिळते.

सर्दी खोकल्या पासून तुमचे रक्षण होते आणि किडनीचा त्रास नाहीसा होतो. भिजलेले हरभरे खल्याने तुमच्या शरीरातील साखर नियंत्रणात राहते रक्ताची कमतरता दूर होते. हरभऱ्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असल्याने नियमित पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया सुधारण्यास यामुळे मदत होते.

हे वाचा:   99 % लोकांना माहित नाही आहे की अक्रोड खाण्याने शरीराला होतात हे जबरदस्त फायदे जे कधी तुम्ही स्वप्नांत सुद्धा विचार केला नसेल !

यासाठी मूठभर हरभरे रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी ते उपाशीपोटी खावेत. मूठभर भाजलेले चणे खाण्यामुळे आपली भूक भागते, शरीराला ऊर्जा मिळते. त्याचबरोबरचं यात असणारे फायबर्स, प्रोटिन्स, लोह अशी महत्त्वाचे पोषकघटक शरीराला मिळतात.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply