नमस्कार मित्रांनो,
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे असे म्हटले जाते. म्हणजेच मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण आपल्या देशात आहे. बदलत्या जी’वनशैलीमुळे किंवा ताण तणाव इत्यादी अनेक कारणांमुळे मधुमेहाचा सामना करावा लागतो. आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये र’क्तातील शर्करेचे प्रमाण वाढते.
त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. पण त्यामुळे त्रासून जावू नका. खूप चिंता करु नका. आपल्या दररोजच्या जी’वनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. म्हणूनच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औ’षधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा..
आपण जे अन्न खातो, त्याचे श’रीराला आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर श’रीराच्या पेशींत सामावण्याची प्रक्रिया घडत असते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते.
हव्या त्या प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे श’रीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मू’त्राशयाचे विकार उद्भवू शकतात. या विकारात र’क्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे र’क्त फिल्टर होऊन तयार होणाऱ्या मू’त्रातही शर्करेचे प्रमाण आढळते व ते मधुर होते.
मधुमेह हा श’रीरातील अन्नाशयात तयार होणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यावर होतो. कारण इन्सुलिनबरोबरच ग्लुकोज प्रत्येक पेशीत जाऊन कामासाठी ऊर्जा निर्माण करते. डायबेटिस असलेल्यांपैकी ९० टक्के रुग्णांना ‘डायबेटिस टाइप टू’’ने ग्रासलेले असते. स्थूलता, अनुवं’शिकता, इन्सुलिन निर्मितीत अडचण या कारणांमुळे या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो.
मधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. म्हणजे तो शांतपणे वाढत जाणारा आजार आहे. त्याचे श’रीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. लवकर येणारा मधुमेह (तरुण मधुमेह) अगदी ज’न्मजातही असू शकतो. पण हा आजार बहुधा तिशीपर्यंत दिसून येतो.
या आ’जारात रुग्णाचे वजन कमी राहते. उशिरा येणारा मधुमेह (प्रौ’ढ मधुमेह) सहसा चाळिशीनंतर येतो. यात वजन वाढण्याची प्रवृत्ती असते. जर तुम्ही डायबिटीसच्या सुरुवातीच्या लेव्हल वर असाल तर हा साधा घरगुती उपाय करुन पाहा. हा उपाय कसा बनवायचा ते बघू. यासाठी आपल्याला तीन वस्तू आवश्यक आहेत.
पहिली पदार्थ आहे इंद्रजव. इंद्रजव ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. पांढऱ्या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट असते. औ’षधांत मुळाची साल व बिया वापरतात. ती चवीने कडू असल्यामुळे डायबिटीस वेगाने कमी करते. आपल्याला उपायासाठी एक चमचा इंद्रजव लागणार आहे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे बदाम. स्मरणश’क्ती वाढवणारा अशी त्याची ओळख.
बदाम मध्ये अनेक पोषक घटक असतात. डॉ’क्टर सुद्धा बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर घटक असतात. याशिवाय श’रीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बदामाचा उपयोग होतो. यासाठी डायबिटीस, थकवा घालवण्यासाठी बदाम मदत करतात. या उपायासाठी आपल्याला दोन ते तीन बदाम घ्यायचे आहेत.
तिसरा पदार्थ म्हणजे फुटाणे. फुटाणे खाण्यामुळे आपल्या श’रीराला अनेक फा’यदे होतात. या उपायात आपण इंद्रजवाचा कडवटपणा कमी करण्यासाठी हे दोन चमचे फुटाणे घेतले आहेत. नंतर तिन्ही पदार्थांची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि हा उपाय जेवण झाल्यावर दिवसातून फक्त एक वेळा एक चमचा पावडर खायची आहे. सात दिवस हा उपाय नियमितपणे करायचा आहे. नंतर तुमची तुम्ही शुगर तपासली तर ती कमी झाल्याचा अनुभव येईल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.