कोणत्याही मंगळवारी 2 लवंगा आणि 1 कापूर घेऊन उपाय करा…सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतील..आजारपण कायमचे गायब

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

   

अनेकवेळा आपल्या आयुष्यात अनेक नवीन समस्या येतात ज्याचे समाधान आपल्याला मिळू शकत नाही आणि आपण बघता बघता आपल्या घरात गरिबी येते. मग आपण विचार करतो की, आपल्या बरोबर असे का होत आहे. आपल्या आयुष्यात अनेकदा वास्तुदोषमुळे आपल्याला खूप त्रास होत असतो.

तसेच अनेक वेळा अशा समस्या आपल्याभोवती निर्माण होतात की, त्या आपल्याला पुढे जाऊ देत नाही, आणि जीवनात प्रगती करू देत नाहीत. परंतु काली किताब आणि लाल किताबनुसार, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपाय केले तर तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत नाही. तसेच तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण होण्यास सुरुवात होते.

तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार किंवा शनिवार हे दोन दिवस अत्यंत उत्तम मानले जातात. त्यामुळे या दिवसात हा उपाय अवश्य करावा. या उपायासाठी तुम्हाला या दिवशी 4 तोंडी कणकेचा दिवा बनवायचा आहे. मात्र हा दिवा तुम्ही त्या पिठात दूध टाकून त्यात वेलची किंवा लवंग बारीक करून टाकून तयार करायचा आहे.

हे वाचा:   अचानक धनप्राप्तीचा उपाय गुपचूप इथे फेका ४ काळीमिरी..होईल अचानक धनलाभ, शास्त्रात सांगितलेला प्रभावी उपाय

कारण लवंगामध्ये सर्व प्रकारच्या नकारात्मकता ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते आणि मग दिवा तयार केल्यानंतर तो मोहरीचे तेल टाकल्यानंतर तो दिवा तुम्ही तुमच्या घरातील पूजेच्या खोलीत हनुमानजींच्या प्रतिमाकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तसेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे.

हा अद्भूत उपाय बजरंगबली असला तरी, मंत्र तुम्हाला महादेवाचे बोलायचं आहे. कारण भगवान शिवाचा अवतार भगवान बजरंगबली आहेत आणि या उपायासाठी आम्हाला महादेवाचा आशीर्वाद हवा आहे. म्हणूनच या मंत्राचा जप करायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला जवळच्या हनुमान मंदिरात जायचे आहे किंवा जवळपास हनुमान मंदिर नसेल तर तुम्हाला घरामध्येच उपाय करायचा आहे.

आता तुम्हाला 2-3 लवंगा आणि 1-2 कापूराची वड्या घ्यायच्या आहेत. कारण लवंग ही हनुमानजी खूप आवडते आणि त्याच्या मध्ये सर्व प्रकारच्या वाईट शक्ती कमी करण्याची क्षमता असते. मग तुम्हाला त्यांनंतर त्या 4 मुखी दिव्यात कापूर ठेवायचा जो जाळायचा आहे, तसेच त्यामध्ये तुम्हाला त्या सर्व लवंगा टाकायच्या आहेत.

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका...लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

मग ही लवंगा आणि कापूर ठेवल्यानंतर त्या दिव्याच्या आत अग्नी प्रज्वलित करा, प्रथम चारही बाजूंनी हा दिवा पेटवा आणि चारही बाजूंनी जळू पर्यत त्या ठिकाणी तुम्हाला बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, या मंत्रांचा जप करायचा आहे किंवा हनुमान चालिसाचा पाठ करू शकता.

मग ज्यावेळी ती आग संपते त्यावेळी त्याची पडलेली राख तुम्हाला तुमच्या कपाळावर टिळक म्हणून लावायची आहे आणि घरामध्ये हनुमानजींच्या चरणी सिंदूर घरी घेवून यावा. मग तो सेंदुराने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक तयार करायचे आहे,

हनुमानजींच्या चरणी अर्पण केलेल्या त्या सेंदुराने तयार केलेल्या त्या स्वस्तिकमध्ये अद्भुत शक्ती असते, त्यामुळे सिंदूरापासून येणारे मोठे अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. तसेच तुमच्या कुटुंबात सकारात्मकता राहण्यास मदत होते.तसेच तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या अडचणी, समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या घरातील सकारात्मकता वाढते.

Leave a Reply