सकाळी उठल्यावर या 4 गोष्टी चुकूनही करू नका..घरात येईल गरिबी..लक्ष्मी नाराज होईल..

अध्यात्म

सकाळी उठल्यानंतर 4 अश्या गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करू नये. वास्तू शास्त्र आणि जोतिष शास्त्र अस मानत की या गोष्टी केल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो. व आपण जे काही महत्वाचे काम करणार आहेत हे काम सुद्धा यशस्वी होत नाहीत त्या कामात अपयश येते.

   

थोडक्यात काय तर दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागत आपल नशीब आपली साथ देत नाही आणि मग घरात गरिबी आणि दारिद्र्य आल्या शिवाय राहत नाही. चला तर पाहू या अश्या 4 गोष्टी कोणत्या आहेत. पहिली गोष्ट आहे बऱ्याच जणांना सकाळी उठल्याबरोबर आरश्यात स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते.

ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण, वास्तू शास्त्र अस मानत की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरश्यात पाहणे ही एक अशुभ घटना आहे. कारण, यामुळे आपल नशीब आपली साथ सोडून जाते. या ऐवजी जोतिष शास्त्र अस म्हणत की प्रत्येक मनुष्याने स्वतःचे हात पहावेत आणि ।।कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदह प्रभाते कर दर्शनम।। या मंत्राचा जप करावा हा मंत्र फक्त 3 वेळा म्हटल्याने आपला दिवस पूर्णतःह चांगला जातो.

दुसरी गोष्ट जर आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असेल तर आपली जी छाया आहे आपली सावली पडते. या सावलीकडे चुकूनही पाहू नका वास्तू शास्त्रात असा उल्लेख आहे की सकाळी स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा चालू होतो. आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अश्या प्रकारे स्वतःची सावली पहात असाल तर दुर्भाग्य इतक प्रबळ बनत की तुम्ही कितीही मेहनत करा तुम्हाला यश मिळत नाही.

हे वाचा:   बुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…बघा आपली राशी यामध्ये

आणि मनात सतत एक प्रकारची भीती बसते व ताण तणाव निर्माण होतो तसेच गोंधळाची स्थिती मनात निर्माण झालेली असते कोणताही निर्णय अश्या व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही. आणि म्हणून सकाळी उठल्यानंतर स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने टाळा.

तिसरी गोष्ट बऱ्याच स्त्रियांना एक सवय असते की आपण रात्री जेवलेली भांडी असतात ती भांडी बऱ्याचदा धुवून काढली जात नाहीत आणि ती रात्रभर बेसिनमध्ये तशीच पडलेली असतात. यातील जी टेलकट भांडी आहेत अशी भांडी जर आपण सकाळी उठल्याबरोबर पाहिली तर आपल्यावर शनिदेवाची अवकृपा होते आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो.

आणि मग संपूर्ण दिवस खराब जातो आणि म्हणून जर शक्य असेल तर आपण रात्री जेवलेली भांडी रात्रीच स्वच्छ करून ठेवायला हवीत. शास्त्र असे म्हणते ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. पुढची गोष्ट सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या छतावर किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादा माकड जर दिसला तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका किंवा माकडाच नाव सुद्धा घेऊ नका.

बऱ्याच ठिकाणी असा उल्लेख आहे की या माकडाकडे पाहिलेल चालेल मात्र माकड दिसलेल आहे किंवा माकडाचे नाव आपण घेऊ नये. तुम्हाला ऐकायला विचित्र गोष्ट वाटते मात्र हेच खर आहे. कारण, ज्यावेळी आपण सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा संपूर्ण दिवसभरात आपली गोंधळलेली स्थिती असते. आपण स्वतःह याचा अनुभव घेऊ शकता अगदी छोटे-छोटे निर्णय सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेता येत नाहीत आणि वेळेवर जेवण सुद्धा मिळत नाही. ज्यांना या विषयी शंका वाटत असेल त्यांनी याचा अनुभव स्वतः घेवून पहा.

हे वाचा:   पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींकडे होणार माता लक्ष्मीदेवीचे आगमन लक्ष्मीमाता करणार या राशींवर धनवर्षा !

पुढची गोष्ट सकाळी उठल्यावर कुत्र्याची भांडणे चालू असतील तर कुत्री मोठ मोठ्याने भुंकत असतील तर आशी कुत्र्याची भांडणे पाहत बसू नका. कारण, ही एक अशुभ घटना मानली जाते जोतिष शास्त्रानुसार तुमच्या घरात जर प्राण्यांचे फोटो असतील तर सकाळी हे फोटो पहाणे कटाक्षाणे टाळा.

ज्यावेळी आपण कोणत्याही प्राण्यांचे फोटो हे सकाळी उठल्याबरोबर पाहतो तेव्हा दिवसभर आपले कोणाशी ना कोणाशी वादविवाद होत राहतात आणि गोंधळाची स्थिती तर असतेच. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी झोपणार आहे अश्या ठिकाणी प्राण्यांचे फोटो न लावलेले चांगले.

एक महत्वाची गोष्ट आपण शक्य तो देवाच नामस्मरण करावा आपल्या आई- वडिलाचे आशीर्वाद घ्यावेत मात्र कोणाशीही भांडू नये कोणाचेही मन दुखावू नये. आज आपण सकाळी कोणाशी भांडत बसलो तर याचा नकारात्मक प्रभाव थेट आपल्या मानसिकतेवर पडतो आपली मा-नसिकता दिवसभर वादविवादात राहते कोणत्याही कामात आपल्याला यश येत नाही.

कारण, आपल मन कोणत्याच कामात लागत नाही आणि याचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असणार आहे. तर सकाळची वेळ देवाची आहे देवाचे नामस्मरण करण्याची आहे जेष्ठांचा आशीर्वाद घेण्याची आहे आणि म्हणून अश्या या प्रसन्न सकाळी आपण या  गोष्टी चुकूनही करू नका.

Leave a Reply