या ठिकाणी भाड्याने गर्लफ्रेंड मिळते.. तिच्यासोबत तुम्ही काही दिवस हे कार्य देखील करू शकता.. जाणून घ्या..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

   

आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक मुलांना गर्लफ्रेंड आहेत तर अनेक मुलांना गर्लफ्रेंड नाहीत. आणी आता सध्याच्या या को रो ना च्या परिस्थितीमध्ये शाळा, कॉलेजेस बंद असल्यामुळे मुला मुलींचा संपर्क खूप कमी प्रमाणात येतो. आजच्या या परिस्थितीमध्ये असे झाले आहे की मुलांना हे देखील माहित नाही की आपल्या वर्गामध्ये कोण कोण शिकत आहेत.

मित्रांनो प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपल्याला देखील एखादी गर्लफ्रेंड असावी परंतु अनेकांना त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये गर्लफ्रेंड मिळत नाही. पण मित्रांनो आज आम्ही अशी एक घटना सांगणार आहे की, या ठिकाणी भाड्याने गर्लफ्रेंड मिळते. आणी तुम्ही तिच्यासोबत हे कार्य देखील करू शकता. यामुळे तुम्हा दोघांना देखील आनंद घेतात येईल.

तर मित्रांनो चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती.. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का ? की तुम्हाला कोणतीही मैत्रीण मिळाली नाही म्हणून तुमचे पालक तुम्हाला टोमणे मारायला लागतात ? होय, तुम्ही ते बरोबर ऐकले आहे आणि हे चीनमध्ये घडते आणि हे टाळण्यासाठी चीनचे तरुण प्रेयसीला भाड्याने घेऊन त्यांच्या पालकांशी ओळख करून देतात.

हे वाचा:   धक्कादायक.! मुंबईत लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैं-गि-क अत्याचार, सकाळी 7.30 वाजता घडली घटना....

चीनमध्ये अनेक अॅ प्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही गर्लफ्रेंड फाद्याने घेऊ शकता. चीनमधील तरुण जेव्हा त्यांच्या घरी सुट्टीसाठी जातात तेव्हा ते गर्लफ्रेंडला भाड्याने घरी घेऊन जातात. जर त्याने तसे केले नाही तर त्याला त्याचे पालक आणि नातेवाईकांच्या कठीण प्रश्नांना सामोरे जावे लागेल. अनेकवेळा तरुणांना लग्नाचे महत्त्व आणि,

गर्लफ्रेंड बनविण्यावर नातेवाईकांकडून लांबलचक व्याख्यानेही ऐकावी लागतात. पण जर तुम्ही गर्लफ्रेंडला भाड्याने घेत असाल तर काही अटी आहेत. तुम्ही मुलीला हात लावू शकत नाही. मुलगी फक्त मुलाला भावनिक आधार देईल, त्याच्या मैत्रिणीसारखे वागेल. गर्लफ्रेंडला भाड्याने ठेवण्यासाठी, मुलांना १९९९ यु’आनपर्यंत म्हणजे सुमारे २२ हजार आठशे सोळा रुपये खर्च करावे लागतात.

मग ते भाड्याने घेतलेल्या मैत्रिणीला त्यांच्या कुटुंबात घेऊन जाऊ शकतात. तीच्यासोबत डेटवर जाऊ शकता. तीच्याशी गप्पा मारू शकता. या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की चीनमध्ये चंद्र नववर्षादरम्यान, प्रेयसीला भाड्याने घेणे अधिक महाग होते. मग तरुणांना ३ हजार युआन म्हणजे ३४,२४१ रुपये ते १० हजार युआन म्हणजेच,

हे वाचा:   पावसात भिजणाऱ्या धोनी आणि हार्दिकच्या फॅन्सना मिळाला विराट कोहलीचा आधार, पहा नेमकं काय घडलं....

भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंडसाठी १,१४,१३९ रुपये खर्च करावे लागतात. कारण नवीन वर्षाच्या दिवशी बरेच लोक सुट्टीच्या दिवशी घरी परत येतात. भाड्याने मैत्रीण म्हणून काम करणाऱ्या एका मुलीने सांगितले की, तिचे काम खूप अवघड आहे कारण तिला प्रत्येक वेळी अनोळखी व्यक्तीची मैत्रीण व्हावे लागते. आणी त्याच्यासोबत हे कार्य करावे लागते. म्हणजे त्यांच्या कुटुंबाला भेटणे वगैरे.. मित्रांनो तुम्ही याआधी अशी घटना ऐकली होती का ?

Leave a Reply