नमस्कार मित्रांनो,
आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर हा एक नंबर आवश्य लिहा. आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दुर होतील. आणि घरामध्ये पैसा येऊ लागेल. शत्रू पीडा सुद्धा यामुळे दुर होते. घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा त्यांना व्यसन लागलं असेल वाईट संगत लागलेली असेल तर त्यापासून सुद्धा हा उपाय रक्षण करतो.
हा नंबर कसा लिहावा त्यासाठी आपण नक्की कोणती सामग्री वापरावी अगदी संपुर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घराच्या मुख्य दार आहे या दरवाजाच्या वर आपले पितर वास करतात. आणि अमावास्या तिथीला घराच्या मुख्य दरवाजात येऊन कोणी आपलं स्मरण करत आहे का आपली आठवण काढतात का याची वाट पाहतात.
आपल्या जीवनात जर प्रगती करायची असेल तर आपल्या पितरांचे कृपा आशीर्वाद मिळणे फार महत्त्वाचं असतं. याच दरवाजाच्या वरी तुमचे कुलदेवी किंवा कुलदेवता वास करतात. म्हणून या मुख्य दरवाजाला नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवणे महत्वाच आहे. दरवाजाला भेगा पडल्या असतील चीरा पडल्या असतील तर त्या नीट करून घ्याव्यात.
तसेच आपल्या मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक आवश्य असायला हवं. ज्यांना शत्रू बाधा आहे त्यांनी अष्टगंधाचा वापर करून स्वस्तिक काढा.
ज्यांच्या घरात दरिद्रता आहे त्या लोकांनी हळदीने स्वस्तिक काढा. ज्या लोकांना घरात सुख-समृद्धी हवी आहे. आशा लोकांनी कुंकू व चंदन एकत्र करून या मिश्रणाने स्वस्तिक काढा.
आपण जे स्वस्तिक काढलं आहे ते कधीच खराब होणार नाही याची काळजी घ्या. खराब झालं असेल तर ते स्वस्तिक पुसून नविन स्वस्तिक काढू शकता. या स्वस्तिक च्या दोन्ही बाजूला दोन रेषा मारायला विसरू नका. हे स्वस्तिक आपल्या घराच्या बाहेर राहणार आहे. मात्र आता आपल्या घराच्या मुख्य दाराच्या आतल्या बाजूला आपला भाग्य अंक काढायचं आहे.
तुम्हाला शत्रू बाधा असेल तर अष्टगंधा चा वापर करून भाग्य अंक काढा. तसचे सर्व गोष्टींची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर कुंकू आणि चंदन या मिश्रणाने आपण भाग्य अंक काढा. घरात पैसा येत नसेल हळदीने भाग्य अंक काढा. आपला भाग्य अंक म्हणजे काय?
तर जी आपली जन्म तारिक आहे. तुमची जन्म तारीख कागदावर लिहा व तुमच्या जन्म तारखेमध्ये जितके अंक आहेत या सर्व अंकाची बेरीज करायची आहे. जी काही बेरीज येईल तो तुमचा भाग्य अंक राहील तसेच बेरीज दहा किंवा दहा पेक्षा जास्त आली असेल. उदा. 25 बेरीज आली तर 2+5=7 तर 7 हा तुमचा भाग्य अंक राहील.
आशा प्रकारे आपण आपला भाग्य अंक शोधायचा आहे. आणि तो आपल्या दरवाजाच्या आतल्या बाजूला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे. आता हा उपाय कोणी करायचा तर घरातील कर्ता व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. स्वतःसाठी कारण तोच व्यक्ती घर चालवत असते. आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा या अंकाला स्पर्श करून बाहेर पडायचं आहे. हा अगदी छोटासा उपाय आपण नक्की करून पहा.