आयुर्वेदामधील चमत्कारिक वनस्पती कुठे भेटली तर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखालची जमीन सरकेल ….

आरोग्य

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये अनेकांना पित्ताचा त्रास जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे हा त्रास उद्भवतो. परंतु कितीही औषधे घेतली तरी हा त्रास कमी होत नाही. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो तसेच मुतखडा बाबतीत देखील अनेकांना त्रास होतो. प्रत्येकालाच तरुण दिसण्याची फार हौस असते. त्यासाठी अनेक उपाय क्रीम्स याचा वापर करत असतात.

मित्रांनो दात, मुतखडा, पित्त यासाठी आपण अनेक उपाय अनेक औषधे घेतो परंतु त्याने आपल्याला तात्पुरते बरे वाटत असते. तसेच मित्रांनो तरुण दिसण्यासाठी सुद्धा लोक भरपूर कॉस्मेटिक्स वापरतात. काहीजण प्लास्टिक सर्जरी सुद्धा करून घेतात. परंतु आज आम्ही अशा वनस्पती बद्दल माहिती देणार आहोत. की यामुळे तुमचे पित्त वजन मुतखडा या समस्या दूर होतीलच. परंतु याच्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावर तील सुरकुत्या सुद्धा निघून जातील. चेहरा तुकतुकीत आणि तेजस्वी दिसेल.

ही औषधी वनस्पती आहे जी भूक वाढवते आणि असाध्य रोग दूर करण्यास मदत करते. ही वनस्पती भारताजवळ जवळपास सर्व ठिकाणी आढळते. याला आपण गणेश चतुर्थी गणपतीच्या पूजेसाठी वापरतो. परंतु तुझ्याशिवाय याचा औषधी उपयोग नाही आहे आणि हे उपाय कुणालाही माहीत नाहीत या वनस्पतीच्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व अवयव औषधी गुणांनी भरलेले आहेत आयुर्वेदात याला खूप महत्व असून त्वचारोग सापाचा विषावर म्हणजे चावल्यावर श्‍वसन प्रक्रियेचा श्वसनाचे विकार विकार आहे त्याच्यावर मुळव्याधीवर उपयोग केला जातो केला जातो आपण त्याचे गुणधर्म पाहणार आहोत त्याचा वापर कसा करणार आहोत हे जाणून घेण्यासाठी माहिती पूर्ण वाचा

मित्रांनो सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर आघाड्याची दोन पाने सकाळी उठल्या बरोबर रोज चावून खा आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमची सर्दी खोकला पडसे निघून जाईल.

हे वाचा:   पुरुष बाबा बनण्यासाठी हे असते योग्य वय..पण वयाच्या या टप्यानंतर ‘बाळ’ होण्यासाठी येते मोठी अडचण..कारण यानंतर शु'क्राणू आणि लिं'ग..

मित्रांनो ही वनस्पती आहे आघाडा. आघाडा ही एक रानभाजी आहे. भूक न लागणे, मुळव्याध, लिव्हर, श्वासरोग, कफ अशा समस्या असतील तसेच पायाला भेगा पडत असतील तर आघाडा खूपच उपयोगी आहे. तसेच आघाडा विषनाशक आहे.

आघाडा भूक वाढवते आणि असाध्य रोग दूर करण्यास मदत करते ही वनस्पती भारताजवळ जवळपास सर्व ठिकाणी आढळते. याला आपण गणेश चतुर्थी गणपतीच्या पूजेसाठी वापरतो पण याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नाही आघाड्याच्या मुळापासून शेंड्यापर्यंत सर्व अवयव औषधी गुणांनी युक्त आहेत.

आयुर्वेदात याला खूप महत्व असून त्वचारोग, सापाचा विषावर म्हणजे साप चावला तर, श्वसनाचे विकार मुळव्याधीवर आघाडा खूप उपयुक्त आहे. मित्रांनो आघाड्याच्या बिया आणि पान घेऊन बारीक कुटून घ्या. ज्या व्यक्तींना मुळव्याध आहे किंवा मूळव्याधीचे कोंब आहेत त्या ठिकाणी लेप लावला असता कोंब गळून पडतो आणि मूळव्याध कमी होण्यास मदत होते.

एक ग्लास पाणी घेऊन त्यात या आघाड्याच्या दोन चमचे बिया टाकून उकळवा हे पाणी गाळून प्या. यामुळे यकृताच्या सर्व समस्या दूर होतात. ही वनस्पती लठ्ठपणा सुद्धा कमी करते यासाठी आघाड्याच्या बिया भाजून घ्या आणि त्याची पावडर करा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा आघाड्याच्या बियांची पावडर टाकून प्या. यानंतर एक तास काही खाऊ नका या उपायाने तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

मित्रांनो दात निरोगी ठेवण्यासाठी किंवा दातांच्या समस्या कमी करण्यासाठी आघाड्याच्या बियांची पावडर पेस्ट प्रमाणे ब्रश वर लावा आणि दात घासा यामुळे तुमचे दात स्वच्छ सुंदर होतील आणि हिरड्यांच्या सर्व समस्या दूर होतील तसेच या पानांचा काढा करून या काढ्याने भरल्यास दात दुखी, हिरड्यातून रक्त येणे, तोंडाचा वास येणे या सर्व समस्या दूर होतील.

हे वाचा:   टाच दुखी, रात्रीत बंद दबलेल्या सर्व नसा मोकळ्या, शरीरात वाढलेला वात, सांधेदुखी कमी, मणक्यातील गॅप या सर्वांवर उपयोगी असा घरगुती उपाय !

मित्रांनो आघाड्याच्या बियांचा काढा करून प्यायल्यास काविळीची समस्या दूर होते. यासाठी एक ग्लास पाण्यात आघाड्याची सात-आठ पाने घालून उकळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत हा काढा उकळून घ्या आणि त्यानंतर गाळून घ्या हा काढा प्या. यामुळे काविळीची समस्या दूर होईल.

कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकळून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालावे. मित्रांनो सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर आघाड्याची दोन पाने सकाळी उठल्या बरोबर रोज चावून खा आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्या यामुळे तुमची सर्दी खोकला पडसे निघून जाईल.

आघाडा पोटातील जंतू मारण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे त्यासाठी दोन चमचे आघाड्याच्या बिया दोन कप पाण्यामध्ये टाकून उकळत ठेवा. पाणी अर्धे होईपर्यंत उकळायच आणि गाळून ते पाणी मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांच्या पोटात जंत मरून जातात म्हणजे पोटाच्या समस्येसाठी हे अत्यंत उपयोगी आहे.

मित्रांनो सर्वात महत्वाचा याचा फायदा म्हणजे ज्या व्यक्तींना कायम तरूण राहायचं आहे त्यांनी आघाड्याची दहा-बारा पानं एक ग्लास पाण्यात टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळायचे. कोमट झाल्यानंतर एक चमचा मध घालून प्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतील चेहरा ताजातवाना दिसेल चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल ज्या दिवसापासून तुम्ही हा काढा घ्याल त्या दिवसापासून तुम्ही फ्रेश आणि ताजेतवाने दिसाल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply