आयुर्वेदातील चमत्कारिक फुले कुठे भेटली तर घेऊन या ही सोन्यापेक्षा मौल्यवान मोहाची फुले फायदे एवढे की वाचून पायाखालची जनीम सरकेल !

आरोग्य

मित्रांनो,आयुर्वेदिक वनस्पती मुळे आपल्या शरीराला अनेक असे फायदे होत असतात. आपल्या शहरातील अनेक रोग कमी करण्यासाठी या वनस्पतीचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. त्याचा वापर कसा करावा व कधी करावा? ह्या बद्दल ची संपूर्ण माहिती आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आणि ती आपल्या शरीरातील रोग नष्ट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या एक वनस्पती चा वापर आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ही वनस्पती आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु तिचे आयुर्वेदिक गुण आपल्याला माहीत नाहीत. तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

   

आज आपण ज्या वनस्पतीची माहिती पाहणार आहोत ती वनस्पती म्हणजे मोहाची फुले. सामान्यपणे यांचा वापर चष्मा घालवण्यासाठी, पित्त कमी करण्यासाठी, पित्तासाठी पिता मध्ये डोकं दुखतं ते कमी करण्यासाठी, स्त्रियांना मूल होण्यासाठी किंवा त्यांचा वंध्यत्व जाण्यासाठी, आणि अत्यंत महत्त्वाचा उपयोग म्हणजे मूळव्याध कमी करण्यासाठी, आणि स्त्रियांना दूध येण्यासाठी उपयोग केला जातो. या सर्वांसाठी या वनस्पतीचे फूल अत्यंत गुणकारी आहे. या फुलाचा वापर यासाठी कसा करावा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

या वनस्पतीचे फूल आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु या वनस्पतीचा वापर दारू काढण्यासाठी देखील केला जातो. ग्रामीण भागामध्ये गावठी दारू मिळते ती दारू या वनस्पतीच्या फुलापासून तयार केलेली असते आणि त्यालाच ग्रामीण भागातील लोक गावठी दारु असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अत्यंत महत्त्व आहे. या वनस्पतीच्या फुलाची चव गोड असते. त्यामध्ये सी जीवनसत्व अत्यंत मोठ्या प्रमाणात असून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

हे वाचा:   सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत हे फुल..११ रोग मुळापासून बरे करते..जास्वंद औ'षधी उपाय घरच्या घरी..

फुलांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असून प्रथिने व मेद ही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक संशोधनांमध्ये मोहाच्या फुलांमध्ये जिवाणू रोधक म्हणजेच वेदनाशामक आणि विरोध करण्याची प्रतिकारशक्ती वाढण्याची क्षमता असते. याची फुले खाणे योग्य असून त्यात मोठ्या प्रमाणात साखर, जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे, मेद आढळतात. त्या फुलांचा वापर नैसर्गिक गोडी आणणारे पदार्थ मध्ये देखील केला जातो. आदिवासी लोक भाजी बनवून खातात. जनावरांच्या वापरासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहेत.

ज्या व्यक्तींना प्रोटीनची शरीरात कमतरता आहे त्या व्यक्तींना रोज सकाळी दोन ते तीन फुल जर दिली तर, शरीरातील प्रोटीन वाढण्यासाठी मदत होते. आयुर्वेदात या फुलांना अत्यंत महत्त्व असून शरीर थंड करण्यासाठी वातशामक आणि दुग्ध वर्धक त्याचप्रमाणे स्तंभ म्हणून मोठ्या प्रमाणात वापरतात. दुसरी गोष्ट म्हणजे चष्मा कमी करण्यासाठी ही फुल तुम्ही साधारणता; सकाळी सकाळी एक चमचा बडीशेप सोबत एकत्र खाल्ली तर तुमचा चष्मा कमी होण्यासाठी मदत होते.

तिसरी गोष्ट अशी की, ज्या स्त्रियांना मूल होत नाही दूध कमी आहे किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात इतर प्रॉब्लेम आहेत. त्याचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी या फुलांचा वापर करता येतो. सकाळी एक चमचा बडिशोप आणि एकत्र पाच ते सहा मुले एकत्र खाल्ली खाल्ली व त्यावर ती एक ग्लास कोमट पाणी पिलं स्त्रियांना मूल होण्यासाठी मदत होते. कारण त्यामुळे एस्ट्रोजन चे प्रमाण आहे. त्याचबरोबर या फुलांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो.

हे वाचा:   ८० % लोकांचे टक्कल वरील गेलेले केस फक्त या एका उपायने परत उगवले केस गळती पूर्ण बंद जबरदस्त उपाय !

या फुलांमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही दोन ते पाच फुल्ल रोज सकाळी खात असाल तर तुमची प्रतिकारशक्ती एका महिन्यात दुपटीपेक्षा जास्त वाढते. तिसरा आणि महत्त्वाचा घटक या फळांमुळे मूळव्याध कमी होण्यासाठी मदत होते. त्याच्यासाठी सकाळी मुळव्याधाचा उपाय करण्यासाठी ही फुले तुपामध्ये तळून घ्यावेत. खायची आहे. त्यावर एक तास काहीही खायचं नाही. तुमचा मुळव्याध आठ दिवसात कमी होतो.

ज्या महिलांना दूध नाही अशा महिलांनी या वनस्पतीची फुले दुधामध्ये चार ते पाच मिक्स करून खाल्ली असता दूध भरपूर प्रमाणात येते. अशा प्रकारे या वनस्पतीचा वापर करण्यासाठी केला जातो. खास करून या वनस्पतीचा वापर ग्रामीण भागामध्ये दारू काढण्यासाठी केला जातो. त्यामुळे या वनस्पतीचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करु नये. कारण नशा जडण्याची शक्यता असते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply