रोज सकाळी उपाशीपोटी तीन दिवस कच्चा लसूण खाल्ल्याने जे फायदे झाले त्याला चमत्कार म्हणावे लागेल आयुष्यात हार्ट अटॅक येणार नाही.!

आरोग्य

मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लसूण. यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हटले जाते. कारण घरातल्या हा पदार्थ हृदयरोगाचे संबंधित असलेल्या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे सोबतच सांधेदुखी, सांध्यातून कट कट आवाज येणे, हात-पाय बधिरता येत असेल, हात पायाला मुंग्या येत असतील अशा सर्व समस्या संबंधी तसेच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ होत असेल घाबरल्यासारख होत असेल, बीपीचा त्रास असेल, बीपी च्या गोळ्या घेत असाल, शुगर असेल या सर्वावरती हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे.

मित्रांनो, लसणाच सेवन सांगितल्याप्रमाणेच करायचे आहे. लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, आयर्न, आयोडीन, विटामीन, ए सी बी कॉम्प्लेक्स आहे. ज्यामुळे साधारण आजार ते दुर्धर आजार नष्ट करण्याची प्रचंड क्षमता या लसणामध्ये आहे. या सोबतच लसणामध्ये एलिसन नावाचा घटक आहे. तो एंटीबॅक्टरियल, एंटीफंगल, एंटीऑक्सीडेंट त्यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे डायबिटीस कंट्रोल मध्ये राहण्यासाठी मदत होते. म्हणून लसणाचा वापर डायबिटीस असणारे व्यक्तींनीही करायचा आहे.

सोबतच ज्यांना खूप जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तीने लसणाचा वापर कशाप्रकारे करायचा हे जाणून घेऊया. लसणामध्ये ओला टाइल्स तेल आहे जे सतत त्याचा उग्र वास येतो. लसणाची पाकळी तुमच्या दातांमध्ये थोडीशी चावून थोडा वेळ ठेवा आणि रस येईल तसा गिळून टाका. यामुळे चोंदलेले नाक मोकळे होते घशाची खवखव बंद होते असा अत्यंत महत्त्वाचा लसणाचा वापर करता येतो.

हे वाचा:   महिलांनो थांबलेली मासिक पाळी या घरगुती उपायने पाच मिनिटात सुरू करा अत्यंत साधा सोपा घरगुती उपाय !

मित्रांनो, लसणामध्ये एलसीन नावाचा घटक असतो जे रक्त पातळ करत असते. या सोबत तुम्ही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर या दरम्यान दोन्ही एकत्र घेतल्याने अधिक जास्त रक्त पातळ होते. म्हणून शक्यतो या दरम्यान लसूण कच्चा खाऊ नये. इतर पदार्थांमध्ये त्याचा मिक्स करून त्याचे सेवन करायला पाहिजे अशा व्यक्तीने हे नेहमी लक्षात ठेवा.

मित्रांनो, हृदया संबंधी सर्व तक्रारी जसे हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा आयुष्यात कधीच हार्ट अटॅक न येण्यासाठी बीपीच्या चालू गोळ्या बंद होण्यासाठी हा उपायअत्यंत गुणकारी ठरतो यासाठी गावठी लसुण घ्या. उपलब्ध नसेल तर तुम्ही मोठ्या प्रकारचा लसूण वापरू शकता.

मित्रांनो, साधारणतः दहा पाकळ्या सोलून एकदम बारीक कुटून घ्या. नंतर हे मिश्रणआपणास दहा मिनिटे तसेच ठेवायचा आहे. त्यानंतर एक कप दुधामध्ये बारीक केलेला लसूण टाकून दूध उकळून घ्या हे दूध सकाळी उठल्याबरोबर प्यायच आहे.

हे वाचा:   पित्त गायब फक्त 5 मिनिटात..पित्त होत असल्यास करा हे घरगुती उपाय..लगेच आराम मिळेल..वारंवार पित्ताची गोळी घेणे बंद करा !

ज्यांना दुधामध्ये लसुन टाकून पिणे शक्य नसेल तर लसणाच्या आठ-दहा पाकळ्या बारीक कुटून त्यात अर्धा चमचा साखर घाला. दहा मिनिटे हे मिश्रण तसेच ठेवा सकाळी उठल्याबरोबर चावून-चावून खा. ज्यांना शुगर आहे त्यांनी हा उपाय करू नये. मधूमेही व्यक्तींनी तेलामध्ये किंवा तुपामध्ये लसणाच्या 10 पाकळ्या तळून घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर खा.

मित्रांनो वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीने लसणाचे सेवन करा हा उपाय सलग सात दिवस उपाय करा. सांधेदुखी असेल, हृदयासंबंधीचा कोणताही आजार असेल, रक्तामध्ये ब्लॉकेजेस घालवण्यासाठी बीपीच्या गोळ्या बंद करण्यासाठी तसेच शुगर असेल अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो हा उपाय तुम्ही सलग सात ते 21 दिवसापर्यंत करा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply