ही दोन फळं सकाळी उपाशी पोटी खा पोटाची चरभी जळून जाईल मुळव्याधाचे कोंब गळून पडतील, सकाळी पोट झटपट साफ होईल! बहुउपयोगी आयुर्वेदिक उपाय

आरोग्य

मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना शरीरातील उष्णतेमुळे मूळव्याधाचा त्रास असतो. त्याचप्रमाणे पोटाच्या संबंधित काही समस्या असतात.त्याचप्रमाणे आपल्यातील बऱ्याच जणांचे पोट सकाळी वेळेवर साफ होत नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ वाटत असत. बऱ्याच जणांना सकाळी दोन वेळा टॉयलेटला गेल्याशिवाय त्यांचे पोट साफ होत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना असतात.तर आज आपण या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय पाहणार आहोत.

   

आज आपण एक उपाय पाहणार आहोत. या उपायांमध्ये आपल्याला दोन फळांचे सेवन करायचे आहे. फक्त पाच दिवसच या फळांचे सेवन आपण केल्यामुळे आपल्या पोटाशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील. त्याच बरोबर आपले पोट सकाळी साफ होण्यास मदत होईल आणि जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होत असेल किंवा मुळव्याधाचे कोंब आले असेल, तर हा ही आजार लगेच दूर होईल.तुमचा मूळव्याधाचा त्रास कितीही जुना असेल हा उपाय केल्याने त्यातून तुमची लगेच सुटका होईल.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तूंची आवश्यकता आहे. त्यातील पहिली गोष्ट आहे अंजीर. शक्यतो हे अंजीर सुक्क असावे हे सुख म्हणजे आपल्याला बाजारांमधील कोणत्याही दुकानात किंवा किराणा दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. आपल्याला माहीतच आहे की अंजना मध्ये विविध प्रकारचे पोषक तत्व असतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनते.

आणि दुसरी वस्तू आहे तूप. मित्रांनो, आपल्याला शक्यतो देशी गायीचे तूप वापरायचे आहे आणि जर देशी गायीचे तूप तुम्हाला मिळाले नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गाईचे तूप या उपायासाठी वापरू शकता. पण हे तूप गाईचे असावे. म्हशीचे तूप वापरू नये. हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीच्या वेळी दोन अंजीर या गाईच्या तुपामध्ये भिजत घालायचे आहेत आणि रात्रीच्या वेळी अंजीर तुपामध्ये भिजत घालण्यापूर्वी ते तूप थोडसं गरम करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   पुरुषांसाठी मुनुके/बेदाणे का गरजेचे आहे पहा..ताठरता जाणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी..जाणून घ्या उपाय

त्यानंतर सकाळी तोंड न धुता आणि त्याचबरोबर काहीही न खाता-पिता आपल्याला हे दोन अंजीर खायचे आहे. हा उपाय आपल्याला नियमितपणे फक्त पाच दिवसच करायचा आहे, असे तुम्ही फक्त पाच दिवस करा यानंतर तुमचे पोटासंबंधी त्याचप्रमाणे संबंधित सर्व त्रास दूर होतील आणि तुमचे पोट सकाळी उठल्या उठल्या लगेच साफ देखील होईल. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये कधीही पोषक तत्वांची कमतरता राहत नाही आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपल्या आरोग्यही चांगले राहते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply