या एका उपायने तुमचा चेहरा १०० % गोरा होणारच काळे डाग पिंपल्स जाऊन चेहरा उजळेल डॉ. स्वागत तोडकर टिप्स !

आरोग्य

मित्रांनो, आपण एका नवीन चमत्कारी आणि महत्त्वपूर्ण अशा औषधी वनस्पतींची ओळख पाहणार आहोत. आपण या वनस्पतीला उंबर म्हणतो मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये याला क्लस्टर फीग म्हणतात. हिंदीमध्ये गुलर म्हटलं जातं. संस्कृत मध्ये औदुंबर म्हणतात. मित्रांनो चेहऱ्यावरचे काळे डाग आहे त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सुरकुत्या आलेल्या आहेत. त्या ठिकाणी उंबराच्या सालीचे पेस्ट लावली तर सर्व काळे डाग पिंपल सुरकुत्या कमी होतील. यामुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते.

उंबराच्या पानावर लाल लाल ठिपके किंवा फोड असतात ते काढून बकरीच्या दुधात मिसळून ज्या ठिकाणी पिंपल्स किंवा काळे डाग आहेत त्यावर लावायच. या उपायाने चेहऱ्यावरचे डाग चेहऱ्यावरचे पिंपल्स निघून जातात. चेहरा गोरापान आणि सुंदर दिसतो.

मित्रांनो त्चचा काही कारणाने भाजली गेली असेल तर भाजलेला भाग आहे त्या ठिकाणी उंबराची पेस्ट बनवून त्यात मध टाकून लावा. त्यामुळे हळूहळू भाजलेली जखम कमी होईल. एखाद्यावेळेस गरम वस्तूचा चटका बसतो.आपण लहानपणी आपल्या घरी कपड्यांना लावायची नीळ लावत होतो. पण मित्रांनो उंबराची कोवळी पानं काढायची वाटायचं त्याची पेस्ट लावायची. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.

मित्रांनो शीत पित्त म्हणजे अंगावर पित्त उठणे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर त्या पदार्थाची ऍलर्जी येते. मग ते सर्व अंग खाजायला लागतं याला आपण अलर्जी म्हणतो यासाठी उंबराच्या पानांचा दोन ग्रॅम रस प्यायचा. हा रस सलग चार दिवस द्यायचा आहे यामुळे तुमचा पित्ताचा त्रास मुळापासून निघून जाईल.

हे वाचा:   फक्त १ लसुन पाकळी अशी वापरा; आयुष्यात कधीही खोकल्यासाठी औषधे घेण्याची गरज पडनार नाही उपयुक्त अशी माहिती !

उंबराला फूल येत नाही असं म्हटलं जातं किंवा उंबराचे फुल आपल्याला दिसत नाही असंही म्हटलं जातं परंतु उंबराचे फूल हे उंबराच्या फळातच असतं. या फुलांची पावडर रोज एक चमचा घेतली तर शीत पित्त कमी होण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मित्रांनो भस्मक किंवा भस्म्या रोग असतो. हा रोग झाला तर सारखं खा-खा होतं सारखी भूक लागते. यासाठी उपाय असा नक्की उंबराचे कच्च फळ वाळवायचं आणि याची पावडर बनवायची. ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्यायची. सकाळ-संध्याकाळचा तुम्ही चार दिवस घेतलं तर नक्कीच फरक पडेल.

मित्रांनो अतिसार असेल, डायरिया झाला असेल, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर उंबराच्या पानाचा तीन ग्रॅम रस प्यायचा. तसेच पोटाचा त्रास होत असेल तर उंबराचे वाळलेलं फळ थोडा ओवा आणि थोडं सैंधव मीठ टाकून याची पावडर बनवायची. सकाळ-संध्याकाळ एक दोन ते तीन दिवस कोमट पाण्यासोबत घेतली तर तुमची पोटदुखी कमी होते.

हे वाचा:   फक्त 1 चमचा रात्री दुधासोबत घ्या..जोर रात्रभर कायम, बीपी गोळी बंद, हाडे मजबूत..हार्ट अटॅक जीवनात कधी येणार नाही..

मित्रांनो, जर तुम्हाला कुठेही एखाद्या मार लागला मुका मार लागला आणि पायाला कळ येत असेल, सूज आली असेल त्या ठिकाणी उंबराची साल वाटायची आणि सुजलेले ठिकाणी त्याच पेस्ट लावायची यामुळे काय सूज उतरून जाण्यास मदत होईल.

मित्रांनो तोंड आल असेल किंवा कायम तोंड येण्याची समस्या असेल तर उंबराच्या झाडाची पाच ग्रॅम साल घ्यायची. अर्धा लिटर पाण्यात ही साल टाकून पाणी उकळून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी तुरटी टाकायची हे पाणी गाळून या पाण्यान गुळण्या केल्या तर तोंड येणे वगैरे आजार आहेत ते दूर होतात. ज्यांच्या तोंडात सारखे फोड येत असतील तर उंबराचे साल वाटून त्याचा लेप त्या जागेवर लावायचा. फोड जातील.

मित्रांनो उंबराचे फळ खायला खूप टेस्टी असतं. हे फळ खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते. या फळात पाचन आणि पौष्टिक असतो. उंबराच दूध गुडघे दुखी कंबर दुखी च्या ठिकाणी जर लावलं तर आपली गुडघेदुखी असेल किंवा कंबर दुखी असेल ती पूर्णतः कमी होण्यासाठी मदत होते. मित्रांनो उंबराची कडून जरूर खा.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

Leave a Reply