कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त चमत्कारिक गुळवेलचे हे फायदे वाचले तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल …..

आरोग्य

मित्रांनो, काही दिवसांपासून गुळवेल याची मागणी बाजार मध्ये वाढ होत आहे. पण मित्रांनो गुळवेल हे अनेक आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी हानिकारक असल्याचे मानले गेले आहे. गुळवेल यांचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा आहे? कोणत्या आजार असलेल्या व्यक्तींनी गुळवेलाचे सेवन करू नये, याचा नेमका वापर कसा करावा? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. मित्रांनो आज आपण गुळवेल विषयी सविस्तर पणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गुळवेल आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीमुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते, पांढऱ्या पेशी या आपल्या शहरांमध्ये झालेल्या व्हायरल इन्फेक्शन पासून आपले रक्षण करत असतात. गुळवेल यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढत असते. या प्रकरणांमुळे गुळवेलीचा वापर अनेक लोक करत असतात. गुळवेल ही प्रामुख्याने कडूलिंबाच्या किंवा आंब्याच्या झाडावर येत असते, पण आयुर्वेदामध्ये कडूलिंबावर वाढणाऱ्या गुळवेल याचा वापर जास्त करावा असे सांगितले आहे.

या वनस्पतीमुळे आपल्या छातीतील कफ कमी होतो. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर मलेरिया नाशक म्हणूनही केला जातो. या वनस्पतीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला कधीही मधुमेह हा आजार होत नाही. अशा या वनस्पतीचा वापर आपल्याला करावा असे अनेक जण सांगत असतात पण कोणत्या आजाराचे व्यक्तींनी या वनस्पतीचा वापर करू नये हे आपल्याला कोणीच सांगत नाही आता आपण जाणून घेऊया की गुळवेल याचा वापर कसा करायचा आहे ते.

हे वाचा:   आयुर्वेदातील चमत्कारिक फुले कुठे भेटली तर घेऊन या ही सोन्यापेक्षा मौल्यवान मोहाची फुले फायदे एवढे की वाचून पायाखालची जनीम सरकेल !

जर ताजी वेल असेल तर यावेली चा एक इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो तुकडा आपल्याला चाऊन खायचा आहे. ताज्या गुळवेल घेऊन आपण ती जाऊन खाल्ली तर त्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो. सकाळच्या वेळी काही न खाता आपल्याला या वेली चा एक तुकडा चावून खायचा आहे. यामुळे गुळवेलाचे अनेक चांगले गुणधर्म आपल्याला मिळतात आणि जर तुमच्याकडे वाळलेली वेळ असेल किंवा बाजारातून तुम्ही गुळवेलाचे चूर्ण आणली असेल तरीही त्याचा उपयोग आपल्याला करता येतो.

यासाठी रात्रीच्या वेळी आपल्याला ते चूर्ण किंवा वाढलेल्या गुळवेल चा एक तुकडा एका ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. रात्रभर त्याला तसेच भिजत ठेवायचे आहे आणि सकाळची वेळ त्याच पाण्यामध्ये एक चमचा गुळवेलाचे चूर्ण घालून ते पाणी तुम्हाला सकाळची वेळ द्यायचे आहे आणि जर तुम्ही बाजारातून गुळवेल याची गोळी आणली असेल तर सकाळी आणि काहीही न खाता-पिता तुम्हाला ही गोळी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे कोमट पाणी देखील प्यायचे आहे.

आता अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना गुळवेल याचा वापर करता येणार नाही हे आपण जाणून घेऊया. ज्या व्यक्तींचा बीपी लो आहे अशा व्यक्तींनी चुकूनही गुळवेलाचे सेवन करू नये. बीपी लो असणाऱ्या व्यक्तींनी जर गुळवेलाचे सेवन केले तर त्यांचा बीपी आणखीन लो होण्याची शक्यता असते. ज्यांचा बीपी हाय आहे त्या व्यक्ती गुळवेलाचे सेवन करू शकतात पण ज्यांचा बीपी लो आहे त्यांनी गुळवेल चे सेवन करू नये तुम्हाला अत्यंत कमी प्रमाणात करावा.

हे वाचा:   जुनी गुडघेदुखी, टाचदुखी, सांधेदुखी याच बरोबर 72000 नसा त्वरित मोकळ्या करते ही वनस्पती..तसेच गजकर्ण, नायटा, पांढरा डाग कायमचा बरा होतो..

दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणजे रुमेटाइड अर्थरायटि या आजारांमध्ये गुळवेलाचे सेवन करू नये. याचे सेवन केल्यामुळे या आजाराचा त्रास आणखी जास्त होतो. त्याचबरोबर ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी देखील गुळवेलाचे सेवन करू नये किंवा करायचंच असेल तर ते कमी प्रमाणात कराव. गुळवेल यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हे आपल्याला माहीत आहे पण रोगप्रतिकारक शक्ती जास्तच वाटणं हे आपल्या शरीरासाठी घातक असतं त्यामुळे गुळवेलाचे अतिसेवन ही करू नये.

रोजच्या रोज गुळवेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगलं नसतं जास्तीत जास्त तुम्ही 21 दिवसच गुळवेलाचे सेवन करू शकता त्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवसाचा गॅप देणे गरजेचे आहे. वर सांगितलेल्या पद्धतीनुसारच आपल्याला गुळवेल याचा वापर करायचा आहे. गुळवेल हे आयुर्वेदामधील अमृत आहे त्यामुळे त्याचा वापर आपल्याला योग्य रीतीनेच करायचा आहे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply