मित्रांनो असा एक उपाय पाहणार आहोत. याचा वापर करून आपण अनेक रोग दूर होतील यांचे मिश्रण आहे ते रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा घ्यायचा आहे व त्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी घ्यायचा आहे तुमच्या गुडघेदुखी सांधेदुखी पाठदुखी त्याचप्रमाणे बर्याच पुरुषांना स्त्रियांना त्यांच्या जीवनात क्षमता कमी असल्याने कमजोरी असल्यामुळे समाधान नसते आणि एकमेकांचे परिणामी भांडण होतात या सर्व समस्यातून मुक्त व्हायचे असेल तर तुमच्या या सर्व समस्या दूर करणारा घरगुती साधा सोपा उपाय सांगणार आहोत. मित्रांनो सर्दी खोकला सांधेदुखी गुडघेदुखी पाठदुखी थकवा या सर्व गोष्टी दूर करणारा हा उपाय आहे.
आणि मित्रांनो उपायासाठी लागणारे साहित्य आहे ते तुम्हाला घरीच मिळणार आहे कुठेही बाहेर यायची गरज नाहीये तुमच्या परिसरात उपलब्ध होईल ची माहिती शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कधी केव्हा कोणी कसा करायचा आणि यासाठी पथ्य काय आहे ते समजेल.आणि मित्रांनो यासाठीच या दोन गोष्टी लागतात त्या म्हणजे पहिला घटक आहे बाभळीच्या शेंगा याला हिंदीमध्ये बबूल म्हणतात. आपल्या परिसरामध्ये बऱ्याच प्रकारच्या बाभळी असतात वेगवेगळे असते. वेडी बाभळी साधी बाभळी असते मोठी बाभळी असते तर आपल्याला अशा बाभळीच्या शेंगा पाहिजे ही साधी बाभळी याला रामकाठी बाभूळ असंही म्हटलं जातं या झाडाचे निवड तुम्ही सहज करू शकतात.
आणि मित्रांनो हे झाड मोठं असतं का उपाय साठी बाभळीच्या कोवळ्या शेंगा लागतील आणि भरलेले असतील समजत किंवा वाळलेल्या शेंगा असतील तर त्याचे बी काढून त्या शेंगा वापरायचे आहे बिया वापरायच्या नाहीत. शेंगांची वरची कव्हर वापरायचे कोवळ्या शेंगा असतील तर उन्हात वाळू घालायचे आहेत आणि त्या उन्हात वाळवून त्याचे तुम्हाला पावडर बनवायची आहे.
मित्रांनो शेंगांमध्ये भरपूर ऊर्जा असते ज्या व्यक्तींना संडास लागते व पोट रिकाम होतं खाली उतरत अशा व्यक्तीने या शेंगांच सेवन केलं तर त्याची संडास थांबते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे दात दुखतात, दात हलतात त्या व्यक्तीने शेंगाची पावडर जाळून त्याची राख करायची आणि त्या राखेने दात घातले तर दात दुखणे कमी होते.
मित्रांनो या उपायाने छातीतील जळजळ कमी होते काही लोकांना बरेच रोग असतात जसे की गुडघेदुखी पाठदुखी अशा व्यक्तींना देखील याचा उपयोग होतो. पुरुषत्व स्त्रीत्व वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.दुसरा घटक म्हणजे यात लागणार आहे मध बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. त्याप्रमाणे जर तुम्हाला गावठी उपयुक्त मधामध्ये ग्लुकोज साखरेचा प्रकार असतो आणि तो 40 टक्के असतो त्यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असून मग ते एंटीबॅक्टरियल घटकांनी भरलेलं असतं आणि मित्रांनो मधाचा खोकला वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होतो यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे गुडघेदुखी सांधेदुखी ह्या गोष्टी आहेत त्या कमी होतात.
कारण मित्रांनो यामुळे गुडघ्याचे सांधे आहेत म्हणजे शरीरातील सांध्यातील वंगण असते तयार होण्यासाठी मदत होते व त्यामुळे थकवा कमी होतो.मधामध्ये अनेक फळांचा गर असतो. म्हणजे परिणामी अनेक झाडांचं सत्व आपल्याला एकत्र मिळतात म्हणून हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असून हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी त्याचे लैंगिक समस्याशी कारणीभूत असणारे हार्मोन्स नियंत्रित करण्याचे काम करतात, तर मित्रांनो हा उपाय करायचा कसा ते पाहुया. प्रथम बाबळीच्या शेंगाची पावडर बनवा आणि एक चमचा मध हे दोन्ही समप्रमाणात मिसळा तीन वर्षापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे मिश्रण तुम्ही वापरू शकतात आणि हे मिश्रण वापरण्याचा सोपा उपाय आहे.
आणि त्यानंतर मित्रांनो दोन्ही मिक्स करा आणि ते घ्या त्यावर ती एक ग्लास कोमट पाणी प्या कोमट पाणी पिणे जमत नसेल तर थंड पाणी घेऊ शकतात. आणि मित्रांनो या उपायाचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही हा उपाय साधारण दोन महिने करायचा आहे आणि ते म्हणजे या घेतल्यानंतर अर्धा तास कुठलाही घटक घ्यायचा नाही किंवा काहीच जेवण करायचं नाही किंवा काहीही खायचं नाही. चहा कॉफी प्यायचं नाही अर्ध्या तासानंतर मात्र तुम्ही नाश्ता जेवण चहा-कॉफी घेऊ शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.