कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल असे सोन्याहुन मौल्यवान लाजाळू वनस्पतीचे हे आयुर्वेदिक फायदे वाचून आश्चर्य वाटेल …..

आरोग्य

मित्रांनो, अनेक विविध प्रकारच्या आजारांमुळे आपण त्रस्त झालेले असतो. अशा वेळेस काय करावे हे सुचत नाहीये त्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु मित्रांनो घरगुती उपाय केल्याने देखील रोग बरे होऊ शकतात.

मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये आढळणारे हे अत्यंत औषधी व गुणांनी युक्त अशी वनस्पती आहे. आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो. देवाप्रमाणे याची पूजाही केली जाते. कारण या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे आहेत लाजाळू थंड व कटू असून शरीरातील पित्त आणि कफ विकारांवर गुणकारी असते. झाडांची एक अजब गोष्ट आहे तू म्हणजे या झाडांच्या पाणाना हात लावल्यास ही पाने लगेच मिटतात. म्हणून कदाचित त्यांना लाजाळू हे नाव पडले असेल.

या वनस्पतीचा वापर करून रक्तपित्त, मुतखडा, मुळव्याध, आतड्यांना जखमा असतील तर एवढेच काय पुरुषांना शुक्राणुंची कमतरता असेल अशा सर्व समस्यांवर पूर्ण करण्यासाठी देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो. या वनस्पतीचा उपयोग कोणत्याही प्रकारची शारीरिक दुर्बलता कमी करण्यासाठी, शरीरावर जखम दूर करण्यासाठी होतो. तसेच मांसपेशींना त्रास होत असेल अशा समस्याही दूर होतात.

मित्रांनो, यासाठी लाजाळूच्या झाडाची मुळे आणि बियांचा चूर्ण तयार करूनठेवा. साधारणत एक चमचा चूर्ण एक ग्लास दुधामध्ये टाकून रात्री झोपण्यापूर्वी प्यायचं. यामुळे बरेच रोग दूर होतात आणि पुरुषांमध्ये तसेच स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे कमतरता असेल तर ते पूर्ण होण्यास मदत होते.

हे वाचा:   ताक पृथ्वीवरील अमृत..ताक पिण्याचे 15 फायदे..मानव शरीराच्या 72 रोगांवर करते काम..

मित्रांनो लाजाळूचे 100 ग्रॅम चूर्ण 300 मिली पाण्यामध्ये उकळून काढा बनवा. हा काढा रोज घेतला तर डायबिटीज म्हणजे शुगर कमी होण्यास मदत होते. तसेच बियांचे चूर्ण हे अत्यंत उपयुक्त असून दुधासोबत घेतलं तर कुठलीही शारीरिक दुर्बलता कमी होते.

मित्रांनो लाजाळूच्या झाडाला आदिवासी लोक बहुगुणी मानतात आणि हे रोप प्रत्येकाच्या दारात असते. फक्त या रोपट्याच्या पानांचा रस किंवा पानं पाण्यात वाटून कुठल्याही जखमेवर लावल्यास जखम लगेच भरून येते. एवढेच काय या पानांचा काढा 6 ते 7 दिवस घेतला तर रक्तपित्त पडायचं बंद होतं. मुतखडा विरघळून जातो. मुळव्याध असेल तर ती नक्कीच कमी होतो.

लाजाळूच्या पानांचा रस 15 ते 20 एम. एल. रस रोज सकाळी संध्याकाळी घेतला तर पोटाच्या सर्व प्रॉब्लेम तसंच पोटात आतड्यांना जखमा झाल्या असतील, अल्सर झाला असेल तर तो कमी होण्यास मदत होते. यासाठी लाजाळूची पानं बारीक वाटायची आणि त्याचा लेप तुम्ही नाभीच्या खाली पोटाच्या बाजूला लावला तर लघवी कमी होते ज्या लोकांना खूप वेळा लगवीला जावं लागतं त्यांचीही समस्या दूर होते.

हे वाचा:   रोज सकाळी उपाशीपोटी तीन दिवस कच्चा लसूण खाल्ल्याने जे फायदे झाले त्याला चमत्कार म्हणावे लागेल आयुष्यात हार्ट अटॅक येणार नाही.!

मित्रांनो लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधात घालून प्यायला तर मुळव्याध, भगंदर, फिशर अशा समस्या कमी होतात. लाजाळूच्या पानांची पेस्ट बनवून जर मुळव्याधीवर लावली असता मुळव्याधीचे कोंब कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो याच्या पानांचा आणि बियांचा रस जर नियमित सेवन केला तर तुम्हाला जे युरिन, इन्फेक्शन यासंदर्भात जळजळ, लघवीची जळजळ किंवा इतर कोणत्याही प्रकारची जळजळ आहे त्या झटपट कमी होतात.

मित्रांनो साधारणता रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही दोन ते तीन चमचे रस घ्या. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही त्याचा रस घेऊ शकता किंवा यांची पेस्ट बनवून एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा टाकून पिऊ शकता. हा उपाय रोज 7 ते 15 दिवस करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.

मित्रांनो लाजाळूचे औषधी उपयोग आता तुम्हाला माहीत झाले आहेत. तर संकल्प करा की आपल्या दारात लाजाळूचे एक तरी रोप असावे.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply