कुठे भेटली तर ही वनस्पती घेऊन या आणि अशी वापरा कितीही जुनाट मुतखडा तीन दिवसात तुकडे तुकडे होऊन पडेल खूपच चमत्कारिक आयुर्वेदीक उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच कोणत्या ना कोण’त्या आजारांना सामोरे जावे लागते.त्यासाठी आपण डॉ’क्ट’रां’चा स’ल्ला देखील घेतो.पण तरीही काहीही फरक आपणाला भेटत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश राहतो. मित्रानो, आज-काल दिसून येणारी एक मोठी सम’स्या म्हणजे मुतखडा किंवा किडनी स्टो’न. मुतखडा का होतो? तर मीठ आणि लघवीमधील खनिज पदार्थ एकत्र आल्यामुळे मुतखडा तयार होतो. मुतखड्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.

   

मित्रांनो मुतखड्याचा त्रा’स महिलांपेक्षा पु’रु’षांना जास्त होतो. हा त्रा’स असह्य होतो. होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. मुतखडा जोपर्यंत किडनी येत असतो. तोपर्यंत तु’म्हा’ला त्रा’स जाणवत नाही. पण उतरण मालिकेत आ’ल्या’नंतर आप’ल्या’ला वेदना व्हा’यला सुरू होतात.

मित्रानो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे उलटी आल्यासारखे होणे, पि’त्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो मुतखड्याचा उपायासाठी आपण पानफुटी या वनस्पतीचा उपयोग करणार आहोत. पानफुटी या औषधी वनस्पतीची माहिती हार कमी लोकांना माहित आहे. मात्र ग्रामीण भागात पानफुटी वनस्पती सर्वांनाच माहीत असते परंतु याचे औषधी उपयोग मात्र खूप कमी लोकांना माहीत आहेत खास करून पोटाच्या आजारावर घरगुती उपचार म्हणून आजीबाईच्या बटव्यात ही वनस्पती आहे. चला तर जाणून घेऊयात पानफुटीचा मुतखड्यावर कसा वापर करायचा ते?

हे वाचा:   पुरुषांच्या या ६ वा’ईट सवयींमुळे त्यांच्यातील म’र्दानी’ ताकद होतेय कमी, अनेक पुरुषांना तर आहे हे सर्वात वा’ईट सवय…पुरुष आणि महिला दोघांसाठी महत्वाचे..

मित्रांनो पानफुटीची सहजपणे कुठेही रुजते. त्यामुळे तिचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. कमी पाणी असलेल्या जागी पानफुटी लवकर निघालो वाढती म्हणून आपल्याला बागेत कुंडीत शोभेकरिता मी लावलेली दिसते या वनस्पतीचे एक पान जरी जमीन मातीत ठरवलं तरी या पासून रोप तयार होते म्हणूनच हिला पानफुटी म्हणतात.

मित्रांनो मुतखड्याचा उपाय यासाठी पानफुटीचे एक पान स्वच्छ धुऊन घ्या यामध्ये तीन ते चार काळीमिरी अखंड किंवा त्याची पावडर घाला आणि पान गोल गुंडळा आणि खाऊचे पान खातो त्याचप्रमाणे हे पान चावून चावून खा. याचा रस पिऊन टाका मधे मधे कोमट पाणी प्या किंवा पान खाऊन झाल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाणी प्या.

याच्या पानांचा दुसरा उपाय म्हणजे पानफुटी चे एक पान घ्या. स्वच्छ धुऊन ते बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्या. हा रस प्यायल्याने देखील मुतखडा निघून जातो.

हे वाचा:   फक्त पाच रुपयांची तुरटी अशी वापरा आणि सफेद केस कायमचे काळे करा जबरदस्त घरगुती उपाय …….

वरील पैकी पानफुटी चा कोणताही एक उपाय करा. हा उपाय सकाळी उठल्या बरोबर करा उपाय किमान पाच दिवस तरी करा यामुळे मुतखडा तुकडे तुकडे होऊन शरीरातून बाहेर पडून जाईल.

मित्रांनो वरील पैकी कोणताही एक उपाय तुम्ही करून पहा. मुतखड्याच्या समस्येतून तुमची सुटका होईल. त्याची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर सांगा जेणेकरून या माहितीचा फायदा त्यांनाही होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply