फक्त दोन रुपयात घरातील किंवा शेतातील घुस आणि उंदीर कायमचे पळवून लावा नावाला एकही उंदीर आणि घुस दिसणार नाही…

आरोग्य

मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपण जर अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करत असू किंवा आपल्या घरांमध्ये ज्या ठिकाणी आपण अन्नधान्य ठेवतो त्या ठिकाणी अनेकदा आपल्याला असे पाहायला मिळते की, त्या अन्नधान्यावर उंदीर किंवा घुशी चे साम्राज्य असते. अन्नधान्य प्रमाणेच उंदीर हा आपल्या घरातील कपड्यांची हे नुकसान करत असतो. परंतु यामुळे आपले नुकसान होत असते म्हणून आपण त्या उंदराला किंवा घुशीला घरातून पळून लावण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.

   

घरातील धान्य व कपडे यांबरोबरच आपल्या शेतातील पिकाचे नुकसान उंदीर आणि घूस करत असतात. मित्रांनो जर तुमच्याही घरामध्ये उंदीर आणि भोज धुमाकूळ घालत असतील आणि अन्नधान्याची त्याचप्रमाणे कपड्याचे नुकसान करत असतील आणि शेतातील आलेल्या पिकाचे किंवा ज्या ठिकाणी आपण शेतात आलेले धान्य साठवून ठेवले आहे त्या ठिकाणी येऊन अन्नधान्याचे नुकसान करत असतील तर यावर आपण आज एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   शुगर लेवल होईल तीन दिवसात नाॅर्मल..हे घरगुती औ'षध जेवणानंतर फक्त एक चमचा खा; शुगर येईल १००च्या आत..

मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकाच वस्तूची आवश्यकता आहे आणि ती वस्तू आपल्याला आपल्या घरांमध्ये सहज मिळून जाते आणि ही वस्तू जर आपल्या घरामध्ये नसेल तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये ही वस्तू आपल्याला अगदी स्वस्त दरात मिळेल. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एका तुरटीच्या खड्याची आवश्यकता आहे. आता आपण जाणून घेऊयात हा उपाय नेमका कशा पद्धतीने करायचा आहे.

मित्रांनो, हा उपाय करत असताना आपल्याला सर्वप्रथम एका तुरटीचा खडा घ्यायचा आहे व खडा आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून त्याची पावडर तयार करायची आहे. त्यानंतर ही तयार झालेली पावडर किंवा चूर्ण आपल्याला ज्या ठिकाणी वारंवार उंदीर किंवा घूस येत असते आणि अन्नधान्याचे त्याचप्रमाणे कपड्याचे नुकसान करत आहे त्याठिकाणी हे चूर्ण टाकायचे आहे आणि जर उंदराने किंवा घुशीने आपले बिळ तयार केले असेल तर त्या बिळामध्ये आपल्याला हे चूर्ण टाकायचे आहे.

हे वाचा:   सोन्याहून मौल्यवान आहेत जांभळाची कोवळी पाने ही पाने खाल्ल्याने जे फायदे होतात ते वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरकेल !

या तुरटीच्या वासामुळे किंवा तुरटीच्या चूर्णाच्या वासामुळे माणसाला किंवा इतर प्राण्यालाही नाकात व घशामध्ये सूज येते आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे त्याचा त्रास उंदराला आणि घुशीलाही होत असतो. त्यामुळे घरामध्ये किंवा शेतात ज्या ठिकाणी ही उंदीर किंवा घूस आपले नुकसान करत असतील त्या ठिकाणी तुरटीची पावडर आपल्याला टाकायची आहे. ज्या ठिकाणी आपण तुरटी ठेवले आहे किंवा तुरटीची पावडर टाकली आहे त्या ठिकाणी परत तुम्हाला उंदीर किंवा घूस दिसून येणार नाही.

हा उपाय केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसून येईल आणि तुमच्या घरांमधील उंदीर व घुशी घरांमधून निघून जाते आणि यामुळे तुमच्या अन्नधान्याचे त्याचप्रमाणे कपड्यांचे आणि पिकाचेही रक्षण होईल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply