८० % लोकांचे टक्कल वरील गेलेले केस फक्त या एका उपायने परत उगवले केस गळती पूर्ण बंद जबरदस्त उपाय !

आरोग्य

मित्रांनो आज असे एक फळ जाणून घेणार आहोत की ज्या फळांमुळे अगदी टकलावर देखील केस उगवतील असे आयुर्वेदातील एक चमत्कारी फळ आज आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांना अनुवंशिकतेमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा केस गळण्याची समस्या होत असते.

   

परंतु मित्रांनो जर आपले केस गळत असतील आणि त्यामुळे आपल्याला डोक्यावर टक्कल पडले असेल तर आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपण चार लोकांमध्ये जाण्यास घाबरतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या नातेवाइकांमध्ये किंवा इतर लोकांमध्ये कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास सुद्धा भीती वाटत असते. मित्रांनो आत्याचे काळामध्ये तरुण पणात सुद्धा अनेकांचे केस गळत असलेले आपल्याला दिसून येते.

मित्रांनो आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्स आपल्या केसांवर लावत असतो. यामुळे त्याचा वाईट परिणाम आपले केस समोर होऊन आपले केस गळण्यास सुरुवात होते त्याचबरोबर आपण जर एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत असू त्याच बरोबर आपण जर काही गोष्टींच टेन्शन घेतलं असेल तर यामुळे सुद्धा आपल्या केसांवर वाईट परिणाम होत असतो त्याचबरोबर आपल्या केसांना योग्य प्रमाणात पोषक तत्व न मिळाल्यामुळे सुद्धा आपले केस गळण्याची शक्यता जास्त असते. मित्रांनो आपल्या त्वचेतून इनोसिटाॅल नावाचा घटक निघून गेल्यामुळे तेथील केस गळत असतात.

पण मित्रांनो आज आपण आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या त्वचेतील इनोसिटाॅलचे प्रमाण वाढून तुमची होणारी केस गळतीची समस्या दूर होईल आणि त्याच प्रमाणे तुमचे गळलेले केस परत येण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे हा आयुर्वेदामधील प्रभावी उपाय. हा उपाय करण्यासाठी लागणारे औषधी वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळून जाईल आणि त्याचा वापर आपल्याला कशा प्रमाणे करायचा आहे आपण आता जाणून घेऊया.

हे वाचा:   छातीत धडधड होणे कारणेः तुमच्याही छातीत अचानक धडधडतं का? हे हार्ट अटॅक चे लक्षण आहे का..जाणून घ्या पूर्ण माहिती

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका आयुर्वेदिक वनस्पती ची आवश्यकता आहे तिचे नाव आहे भुईरिंगनी, त्याचप्रमाणे मित्रांनो या वनस्पतीला काही भागांमध्ये काटे रिंगनी म्हणतात आणि हिंदीमध्ये याला बडी कटेली सुद्धा म्हणतात.मित्रांनो ही वनस्पती तुम्हाला तुमच्या घराजवळील आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज मिळून जाईल. मित्रांनो ही वनस्पती केसावरील सर्व समस्यांसाठी उपायकारक आहे, सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शंभर ग्रॅम खोबरेल तेलाची आवश्यकता आहे आणि त्याच बरोबर तुम्हाला भुईरिंगनी या वनस्पतीची पाच फळे आणि पाच पाने घ्यायची आहेत.

सर्वोत्तम मित्रांनो तुम्हाला शंभर या खोबरेल तेल गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यामध्ये ही पाच भुईरिंगनी ची फळे आणि पाने टाकायचे आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला दोन चमचे मध देखील घालायचे आहे. जर तुम्ही भुईरिंगनीची फळे आयुर्वेदिक दुकानांमधून आणलेली असतील तर ती पाने व फुले तुम्हाला वाळलेली मिळतील, ती तशीच बारीक करून या तेला मध्ये टाकायचे आहे. मित्रांनो हे मिश्रण तुम्हाला पाच ते दहा मिनिटं गॅसवर उकळून घ्यायचे आहे त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   केसातील कोंडा एकाच रात्रीत करा गायब..१०० टक्के खात्रीशीर घरगुती उपाय..एकदा जरूर करून पहा..

मित्रांनो या ठिकाणी आपली केस गळाले आहेत त्याठिकाणी कापसाच्या मदतीने हे तेल तुम्हाला लावायचे आहे, जर हे तेल हाताने लावले तरीही चालेल पण हात नंतर स्वच्छ धुवायचे आहे. हे तेल किमान दोन तास आपल्याला आपल्या डोक्यावर ज्या ठिकाणी आपले केस गळ आलेले आहेत त्या ठिकाणी ठेवायचे आहे, जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री झोपताना तुम्ही हे तेल लावले तरीही चालेल. दोन तासानंतर तुम्ही केस घेतले तरी चालेल परंतु नंतर केस धुताना तुम्हाला कोणत्याही केमिकलचा शाम्पू चा वापर करायचा नाही. आयुर्वेदामध्ये सांगितलेला कोणताही शाम्पू तुम्ही केस धुण्यासाठी वापरू शकता.

मित्रांनो या उपायाचा किमान एकवीस दिवस सातत्याने तुम्ही प्रयोग केला तर तुम्हाला याचा चांगला परिणाम झालेला दिसून येईल आणि त्याच प्रमाणे तुम्हीच याचा कायमस्वरूपी दोन ते तीन महिन्यांसाठी उपयोग केला तरी याचा तुम्हाला चांगला फायदा दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोत यांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply