99 % लोकांना माहित नाही आहे की अक्रोड खाण्याने शरीराला होतात हे जबरदस्त फायदे जे कधी तुम्ही स्वप्नांत सुद्धा विचार केला नसेल !

आरोग्य

मित्रांनो आपणापैकी 99% लोकांना अक्रोड खाण्याचे फायदे हे माहीतच नाहीत मित्रांनो यामुळे वजन वाढविणे वजन कमी करणे कॅन्सर ब्रेन पॉवर अशा रोगांवर अगदी सहज रित्या त्यामुळे आपणाला मात्र देखील करता येते असे काही गुणधर्म यामध्ये आहेत. चला तर मित्रांनो जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे फायदे.आत्ताच्या या आधुनिक जगात प्रत्येकाला तरूण दिसायचाच आहे तरूण रहायचंय आहे. टीव्हीवर जाहिरातीमधून मॉडेल्सचा चेहरा केस बघून सगळेच जण त्या करत असलेल्या कॉस्मेटिक्स च्या मोहात पडतात. ही कॉस्मेटिक्स खूप महाग असतात प्रत्येकाच्या खिशाला परवडतील असे नाही. शिवाय ही कॉस्मेटिक्स वापरून प्रत्येकाला फायदा होतोच असे नाही. काहीजणांना याचे दुष्परिणामही भोगावे लागतात.

   

मित्रांनो आपले केस लांब काळेभोर चमकदार करण्यासाठी तसेच आपली त्वचा तुकतुकीत तजेलदार करण्यासाठी नेहमी तरुण राहण्यासाठी एक घरगुती जादू तुम्हाला सांगणार आहे आणि शिकवणारी आहे.

मित्रांनो आपल्या पुर्वजांच आरोग्य आणि आयुष्य हे त्यांच्या आहारात दडलेल आहे निरोगी आयुष्य हे त्यांच गुप्त म्हणजे त्यांचा आहार जसा आहार तस त्याचं आरोग्य आयुष्य आणि तारुण्य. जर तुमचा आहार योग्य असेल तर तुम्ही सतत चिरतरुण दिसू शकतात निरोगी आयुष्य जगू शकतात यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले असे तीन पपदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो जर हे फळ तुम्ही दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा पावसाळा किंवा हिवाळा असो जर तुम्ही प्रमाणामध्ये दररोज खाल्ले तर तुम्ही नेहमीच तरुण रहाल. तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचा ही तजेलदार राहील.

हे वाचा:   हात पायाला मुंग्या येणे, हात पाय सुन्न होणे, डॉ'क्टर हा फुकटचा उपाय कधीही सांगत नाही..

तो पदार्थ आहे अक्रोड. अक्रोड मध्ये ओमेगा- 3 ओमेगा सिक्स हे घटक असतात. अक्रोड मधे विटामिन सी आणि इतर पोषक तत्त्वाचा मोठा स्रोत आहे. अक्रोड मधे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळेच त्वचा केस यांचा संरक्षणामुळे होतं. पेशींना ऊर्जा पोचविण्याचे काम अक्रोड करतात तसेच सूर्यापासूनची अल्ट्रा व्हॉयलेट किरणं आपल्यापर्यंत येतात या अल्ट्रावायलेट घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा हे अक्रोड करतात.

अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत त्यामुळेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हटल जात. कारण मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी स्मरणशक्तीसाठी अक्रोड खाणं फायदेशीर ठरत त्यामुळे बरेच डॉक्टर अक्रोड नियमित खाण्याचा सल्ला देतात हृदयासंबंधित आजारांसाठीही अक्रोड परिणामकारक ठरतं. आपण अक्रोड तसेच खाल्ले तरी चालते पण आपण अक्रोडचा चॉकलेट, मिठाई कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं पदार्थांद्वारे खाऊ शकतो.

मित्रांनो नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी अक्रोड खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीरात रोज प्रत्येक क्षणाला नवीन पेशी निर्माण होत असत पेशी कालांतराने नष्ट होत असतात आणि त्या जागी नवीन पेशी निर्माण होत असतात. नवीन पेशी निर्मितीचा वेग कमी होतो त्यावेळी आपण म्हातारे दिसू लागतो. तर हा वेग वाढविण्याचा काम अक्रोड करतं. यासाठी आपण दररोज दोन ते तीन अक्रोड खायला हवेत. त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल. केस घनदाट णि काळेभोर बनतील. तसेच आपली त्वचा सुद्धा मुलायम बनेल आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा आहे अक्रोड खूप चांगले.

हे वाचा:   कॉफी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.. लैं'गीक क्षमता, शु’क्राणूंची संख्या वाढवण्यासाठी खूपच गुणकारक..जो’डप्यांनी आवश्य पहा..

अक्रोडमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सिडंट असतात जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं. तसेच वजन कमी करायचं असेल तर मित्रांनो अक्रोड रोज तुम्ही खाल्ल्यास पैसे अक्रोडाच्या सेवनाने भूक नियंत्रित राहते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते म्हणून अक्रोडचा समावेश दैनंदिन आहारात करा.

मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल अशी सतत निर्मिती होत असते आणि आपलं शरीर म्हातारे करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्सना रोखण्याचं काम त्यांना नष्ट करण्याचं काम अँटिऑक्सिडंट करतात आणि अँटिऑक्सिडंट आपल्याला अक्रोड करतो म्हणून अक्रोड आपण दररोज खायला हवीत. अक्रोड फ्री रॅडिकल्स रोखण्यास मदत करतात त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत केस गळती होत नाही आणि आपण सतत तरुण ताजेतवाने दिसतो.

तर मित्रांनो लवकर म्हातारपण यायला नको असेल कायम तरुण राहायचं असेल वजन कमी करायचे असेल पचनशक्‍ती चांगली करायचे असेल मेंदू तल्लख करायचा असेल विसराळूपणा दूर करायचा असेल कॅन्सरशी लढायचं असेल वंध्यत्व दूर करायचं असेल तर तुम्ही अक्रोडचा आहारामध्ये नक्की समावेश करा. जसा आहार तसं त्याचं आरोग्य हा मंत्र लक्षात ठेवा. तसेच योगासने प्राणायाम फिरणे अशा व्यायामाची जोड द्या.

वरील माहितीही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply