आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने जे फायदे होतात ते कधी स्वप्नांत सुद्धा विचार केला नसेल असे जबरदस्त फायदे !

आरोग्य

मित्रांनो, निसर्गाने आपल्याला भरभरून जैवसंपदा दिलेली आहे परंतु प्रत्येक वनस्पतीचा जैव संपत्तीचा आपल्याला औषधी उपाय कसा करायचा त्याचा उपयोग कोणत्या रोगावर करायचा हे माहित नसतं. अशाच एका रोजच्या जीवनात रोज पाहणाऱ्या एका वनस्पतीची माहिती आपण आज घेणार आहोत ती वनस्पती आहे. चिंचेचे झाड तर या चिंचेच्या पानांचा उपयोग करून आपण कोणकोणते रोग सहजरीत्या बरे करू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत.

   

मित्रांनो, लहानपणी आपण शाळेच्या दारात चिंचेचे गोळे खाल्ले असतील आणि तिची कोळी पाणीदेखील खाल्ली असेल तुरट आंबट चवीची ही कवळी पान खूपच छान लागतात. लहानपणी चिंच आणि चिंचेची पाने आपण आवडीने आणि मजेत खात होतो परंतु ही चिंचेची पानं आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला किती उपयुक्त आहेत हे माहीत नव्हतं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चिंचेची पाने खाल्ल्याने सुद्धा आपल्याला कोणकोणते फायदे होतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. चिंचेची पाने ही आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत अगदी लहान सहान साधारण पासून ते अगदी मोठमोठ्या हजारांपर्यंत अनेक रोग बरे करण्याची क्षमता या चिंचेच्या पानात असते.

हे वाचा:   रोजचा बीपीचा त्रास चुटकीत गायब…डॉ'क्टर सुद्धा हैराण आहेत! रोज दोन मखाना चे सेवन करा आणि मिळवा मधुमेह, न'पुसकत्त्व, मूत्रपिंड आणि बीपी यापासून मुक्तता…

1. सर्वात मोठा फायदा होतो जेव्हा बाळाला दुधाची गरज असते आणि दुधाची गुणवत्ता वाढवण्याचं काम चिंचेची पान करतात. त्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भावस्थेत आणि त्यानंतर सुद्धा चिंचेच्या पानांचे सेवन केले पाहिजे.
2. बऱ्याच वेळा आपल्याला काही कारणाने जखमा होतात कधी आपण पडतो कधी खर्च तर भाज्या वगैरे चिरताना बोट कापली जातात शेतात काम करताना काही कारणाने जखमा होतात कोणत्याही कारणांनी झालेली जखम लवकर भरून यायचे असेल तर जखम बरी करण्यासाठी आपल्या शरीरात रक्तात काही औषधी गुणधर्मांचे आवश्यकता असतात आणि चिंतेच्या पानात हे औषधी गुणधर्म आढळतात. म्हणूनच आपण नियमितपणे जेव्हा शक्य असेल तेव्हा चिंचेची पान खाल्ली पाहिजेत त्यामुळे आयुष्य तुम्हाला कधीही कुठे जखम झाली तर लवकर भरून येण्यास मदत होईल.

3. हवेतून पाण्यातून मातीतून अशा कित्येक गोष्टी मुळे आपल्याला संसर्ग होत असतो कारण या सर्वांमध्ये लहान लहान सूक्ष्मजीव असतात काही सूक्ष्मजीव हे घातक असतात या सूक्ष्म जीवांपासून आपल्याला कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी चिंचेचे पान नियमितपणे खान आवश्यक आहे.

हे वाचा:   फक्त दोन रुपयात घरातील किंवा शेतातील घुस आणि उंदीर कायमचे पळवून लावा नावाला एकही उंदीर आणि घुस दिसणार नाही…

4. मित्रांनो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला कॅल्शियमची आवश्‍यकता असते कॅल्शियमची कमतरता झाली तर आपल्याला थकवा येणे, चक्कर येणे, हाडे कमजोर होणे अशा बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी शेवग्याची पानं अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आहे.

5. मित्रांनो पोटामध्ये अल्सर झालेला असेल तर हा अल्सर बरा करण्याचे काम चिंचेची पाने करतात.

6.चिंचेच्या पाण्यात विटामिन सी बरोबरच व्हिटॅमिन डी जीवनसत्व सुद्धा आहे जे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. डोळ्यांची कोणतेही विकार होऊ नये कोणतेही आजार होऊ नयेत. त्यासाठी आपण या चिंचेच्या पानाच सेवन केल पाहिजे.

7. मित्रांनो कॅल्शियम कमी झाले किंवा वय वाढेल तसे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो. यामुळे काही जणांना शरीरावर सूज येते अत्यंत वेदना होतात यासाठीसुद्धा चिंचेची पानव अत्यंत फायदेशीर ठरतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply