घरातील फक्त ही एक वस्तू फक्त अशी वापरा आणि धान्यातील किड कायमची पळवून लावा : पुन्हा धान्यात कधीच कीड होणार नाही ; खूप उपयुक्त अशी माहिती

आरोग्य

मित्रांनो, सर्वसामान्यपणे सर्व लोक महिन्याचा किराणा भरतात तर काही लोक वर्षाची साठवणूक करतात. त्यामध्ये गहू तांदूळ गहू मैदा सुका मेवा इत्यादी गोष्टी असतात तसेच मटकी मूग वाटणे अशी कडधान्यही घेतली जातात या सगळ्या गोष्टींना कीड लागते. परंतु मैद्यात आळ्या खूप कमी दिवसात होतात आणि कडधान्याला सुद्धा कीड लवकर लागते. आपण आणलेले धान्य कडधान्य अशा प्रकारे खराब झाले तर खूप वाईट वाटत मग किड लागू नये यासाठी आपण बाजारातून केमिकलयुक्त गोळ्या पावडर आणल्या जातात. या आणून आपण आपल्या धान्याला कडधान्याला पावडर लावतो किंवा गोळ्या टाकतो परंतु आपण जेव्हा हे पदार्थ खातो तेव्हा काही प्रमाणात का होईना यातील घातक केमिकल्स आपल्या पोटात जाऊ शकतात आणि याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

   

मित्रांनो यासाठी आपण आज घरातीलच एक गोष्ट वापरून धान्यातील कडधान्यातील कीड रोखण्यासाठी कसा उपयोग करायचा हे पाहूया.

मित्रांनो गहू तांदूळ सुकामेवा कडधान्य यांना कीड लागू नये म्हणून आपण केमिकल्सचा वापर वापर करतो. त्यासाठी पावडर लावतो गोळ्या घालतो. पण या सर्व केमिकल्सचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो तर हे टाळण्यासाठी आपण आज हा उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   काखेतील काळी पडलेली त्वचा या उपायाने सुंदर व गोरीपान करा..अगदी सोपा उपाय..खास मुलींसाठी

मित्रांनो आपण जे घरगुती पदार्थ कीड लागू नये म्हणून वापरणार आहोत त्याचा कुठल्याही प्रकारचा धान्याला वास येत नाही किंवा त्याचा आपल्या शरीरावरही वाईट परिणाम होत नाही. यामुळे सर्व प्रकारच्या डाळी मैदा तांदूळ गहू कडधान्य यासाठी या उपायाचा चांगला उपयोग होतो.

मित्रांनो ती गोष्ट म्हणजे कागद. हो मित्रांनो कागद जो आपल्या घरी सहजपणे सर्वांच्याच घरी असतो यासाठी आपण पेपरची कागदाची रद्दी वापरणार आहोत यासाठी आपल्याला कोणताही वेगळा खर्च करावा लागत नाही. चला तर पाहूया या कागदाच्या मदतीने आपण आपल्या धान्यातील कीड कशी रोखू शकतो.

मित्रांनो यासाठी कागदाचे छोटे छोटे तुकडे करा आणि धान्यात कडधान्यात मैद्यात रव्यात हे तुकडे मिक्स करून टाका या कागदाच्या वासाने टोके किडे आळ्या होणार नाहीत आणि टोके किडे आळ्या झाल्याच असतील तर या कागदाच्या वासाने धान्यातून बाहेर पडतात.

हे वाचा:   या बियांच्या तेलाने शेक घ्या पाच दिवसात १००% पोटावरील चरबी कमी करणारा या तेलाचा जबरदस्त घरगुती उपाय !

मित्रानो, फार पूर्वीपासून आपली लोक घरगुती धान्याचा वर्षाभरासाठी घेऊन साठवतात आणि त्याला चांगलं ऊन देऊन पॅकबंद डब्यात पिंपात ठेवतात. मात्र पावसाळ्यात हवेत बाष्प असते त्यामुळे धान्याला कीड लागण्याची शक्यता असते. कडधान्य किडतात. याची काळजी स्त्रियांना खूप असते.

हे सर्व होऊ नये यासाठी मित्रांनो हा सहज सोपा करता येण्यासारखा उपाय तुम्ही नक्की करा आणि इतर लोकांनाही सांगा म्हणजे त्यांनाही ही माहिती समजेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply