घरामध्ये एकही पाल नावाला दिसणार नाही सर्व पाली पळून जातील ; पुन्हा पाल घरात कधीच येणार नाही करा हा साधा सोपा घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आपण साधा पाल हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या अंगावर काटा येत असतो कारण जर पाल आपल्या अंगावर पडली तर आपल्यातील अनेकांना घाम फुटतो आणि भीती वाटायला सुरुवात होते आणि मग घरातून पाल घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधायला सुरुवात होते.

मेडिकलमध्ये किंवा दुकानांमध्ये घरातील पाल घालवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची औषधे मिळतात परंतु त्यामध्ये केमिकल असल्यामुळे आपल्यातील बरेच जण त्याचा वापर करणे टाळत असतात. पण आज आपण घरातील पाल घालवण्यासाठी एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.

जर आपल्या घरामध्ये पाल फिरत असेल तर तिच्यामुळे आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक व जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता असते म्हणूनच त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो.
म्हणूनच जर तुमच्याही घरामध्ये पाल असेल तर तुम्ही हा छोटासा घरगुती उपाय करून तुमच्या घरातून तिला हाकलून लावू शकता.

हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरा मध्ये परत कधीही पाल दिसणार नाही आणि त्याच बरोबर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणतेही औषधांची आवश्यकता भासणार नाही फक्त दोन ते तीन मोरपिसांच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील पाल घालवू शकता.

हे वाचा:   फक्त 'ही' 1 वस्तू खाऊ नका, वजन झटपट कमी करण्यासाठी घरगुती उपाय..फक्त हा पदार्थ खाणे टाळा; वजन सात दिवसात उतरू लागेल..

मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये ही मोरपीस आला आणि पवित्र वस्तू मानले आहे मोरपीस जर आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी पाल ही निघून जाते. जर तुमचे घर मोठे असेल तर तुम्ही त्यामुळे त्यांची संख्या वाढवू शकता आणि जर छोटं घर असेल तर दोन ते तीन मोरपंख सुद्धा तुम्हाला या उपायासाठी खूप आहेत. आता आपण जाणून घेऊया की या मोरपिसांचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते.

मित्रांनो आपल्या घरांमध्ये ज्या ठिकाणी बल आणि दिव्य असतात त्या ठिकाणी जास्त किडे येत असतात आणि त्यांना खाण्यासाठी पाली येत असतात म्हणूनच आपल्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी दिवे आहेत त्या दिव्या पाशी तुम्हाला एक एक मोरपीस चिकटपट्टीच्या साहाय्याने चिटकवायचे आहेत.

हे वाचा:   आयुर्वेदामधील चमत्कारिक वनस्पती कुठे भेटली तर घेऊन या फायदे एवढे की वाचून पायाखालची जमीन सरकेल ….

मित्रांनो मोराच्या पिसामध्ये वेगवेगळे कलर असल्यामुळे त्याचा पालीच्या डोळ्याला खूप त्रास होतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मोरपीस असते त्याठिकाणी पाल शक्यतो येणे टाळत असते आणि त्या ठिकाणी परत कधीच पाली येत नाहीत.

जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये मोरपीस लावले तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये परत कधीही पाली येणार नाहीत आणि त्याच बरोबर तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होईल आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण तयार होईल, अशाप्रकारे घरामध्ये मोरपंख लावल्यामुळे तुम्हाला दोन फायदे होणार आहेत. जर तुमच्या घरांमध्येही पाल असेल तर तुम्हीही हा छोटासा उपाय नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply