पोट साफ होण्यासाठी औषध घेऊन थकला असाल तर शेवटचा उपाय समजून करा हा दोन रुपयांचा डॉ स्वागत तोडकरांचा घरगुती उपाय आणि बघा पोट झटक्यात साफ !

आरोग्य

मित्रांनो आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देणे जमत नाही. आणि त्याचबरोबर आजकाल बाजारामध्ये फळभाज्या या नैसर्गिक रित्या उत्पादन केलेल्या नसल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. परिणामी अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते.

   

आधुनिक जगामध्ये वावरत असताना र्‍याच जणांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे त्यांना पोटाचे अनेक आजार होतात. खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे त्यांचे पोट देखील साफ होत नाही. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते.

बऱ्याच वेळेला आपले असे होते की काही कामानिमित्त बाहेर जाणे झाल्याने वेळ अपुरा असतो व आपण आपल्या डब्यातील जेवण आपल्या जवळ वेळ नसतो. त्यावेळी आपण बाहेर फास्ट फूड खाण्याकडे कल होतो. व आपण ते खातो बाहेरचे खाणे पचायला जोड असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. यामुळे पोटा संदर्भात असलेल्या व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्य तेवढे बाहेरचे खाणे टाळावे व आपल्या शरीराला आवश्यक असणारे हलके अन्न खावे त्यामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही.

आपल्यातील बरेच लोक त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा बाहेर जेवण करत असतात किंवा बाहेरील इतर कोणतीही वस्तू खात असतात. परंतु मित्रांनो बाहेरील पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. जर आपण बाहेरील पदार्थांचे जास्त सेवन केले तर त्यामुळे आपल्याला पोटासंबंधी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

हे वाचा:   पुरुषांसाठी मुनुके/बेदाणे का गरजेचे आहे पहा..ताठरता जाणे, अशक्तपणा, टायमिंग मध्ये कमी..जाणून घ्या उपाय

त्याचबरोबर आपल्या पचन संस्थेचे कार्य ही मंदावते आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. आपली रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

मित्रांनो जर आपण बाहेरील वस्तूंचे जास्त प्रमाणात सेवन केले तर यामुळे आपल्या पोटात मोठ्या स्वरूपात घाण तयार होत असते. त्याचबरोबर आपण जेव्हा जेवत असतो, त्यानंतर जे अन्न आपल्या आतड्यांमध्ये जाते तेव्हा आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे घटक बाजूला केले जातात. आणि जे मल म्हणजेच अनावश्यक घटक आहेत. ते मोठ्या आतड्याद्वारे शरीराच्या बाहेर फेकले जातात. परंतु जर आपले मोठे आतडे व्यवस्थितरीत्या कार्य करत नसेल तर आपल्या शरीरातील शिल्लक राहिलेले आपल्या मोठ्या आतड्यामध्ये सटते व सर्वच मल बाहेर पडत नाही.

आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते.मित्रांनो आयुर्वेदामध्ये सांगितलेला असा एक प्रभावी उपाय आज आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या पोटातील कोठा म्हणजेच मोठ्या आतड्यातील सर्व अनावश्यक घटक बाहेर पडतील. आणि आपला कोटा स्वच्छ होईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एरंडाचे तेल लागणार आहे. मित्रांनो आयुर्वेदामध्ये एरंडाच्या झाडाचे अनेक फायदे सांगितले आहेत, या झाडापासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तू ह्या खूप औषधी असतात. जसे की या झाडाच्या फळांचा फुलांचा आणि पानांचा उपयोग करून आपण अनेक समस्या दूर करू शकतो.

हे वाचा:   छातीतील, कप, सर्दी, खोकला, एका दिवसात मोकळा करणारा जबरदस्त घरगुती उपाय काळ्या चहामध्ये चिमूटभर टाका हा पदार्थ आणि बघा !

परंतु हा उपाय करत असताना आपल्याला एरंडाच्या झाडाचे तेल घेऊन त्यामध्ये थोडिशी काळ्या मिरची पावडर टाकायचे आहे. आणि हे व्यवस्थित द्या मिक्स करून घ्यायचे आहे.ज्या दिवशी तुम्हाला असे वाटेल की माझं पोट साफ होत नाही आणि मला शौचास येत नाही. त्यादिवशी याचे एक थेंब घ्यायचे आहे. आणि जर एका थेंबानेही फरक पडला नाही तर तुम्ही थेंबांची संख्या वाढवू शकता. जानू हा उपाय जर तुम्ही सकाळचे वेळी केला तर काही मिनिटातच तुमचे पोट साफ होईल आणि त्याचबरोबर तुमच्या पोटातील सर्व घाण शौचाद्वारे बाहेर पडेल.

मित्रानो ही माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply