रात्री झोपताना पायाला लावा हे तेल ; शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतील, बंद नसा चालू! सर्दी खोकला कफ आयुष्यात कधीच होणार नाही; खूपच चमत्कारीक घरगुती उपाय

आरोग्य

मित्रांनो, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दीचा त्रास हा प्रत्येकालाच जाणवत असतो. हिवाळ्यामध्ये वारंवार शिंका आल्यामुळे आपण खूपच त्रस्त झालेलो असतो. त्यातच खोकल्यामुळे देखील आपले कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. आपल्या शरीरातील नसा एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. यामुळे आपल्या शरीराची हालचाल योग्य रीतीने होत असते म्हणजेच कोणतेही काम करताना आपणाला याचा उपयोग होतो.

   

परंतु मित्रानो काही वेळा या नसा दबल्या गेल्यामुळे आपल्याला कोणतेही काम करताना अडचण निर्माण होते. अशा विविध रोगांमुळे आपण त्रस्त झालेले असतो. त्यासाठी आपन डॉक्टरांचा सल्ला घेतो. परंतु घरगुती उपाय केल्यामुळे देखील हे सर्व प्रश्न सुटणार आहेत. परंतु हे घरगुती उपाय प्रत्येकालाच माहीत असते असे नाही. तर मित्रांनो शरीरातील नसा मोकळ्या करण्यासाठी तसेच सर्दी, खोकला व कफ यावर आयुर्वेदिक, घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. यासाठी पायाला काही घटक लावायचे आहेत. ते घटक कोणते व ते कशाप्रकारे तयार करायचे आहे? याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत.

आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा पायावर असतो. पायामुळे शरीराचा भार सांभाळला जातो. आपल्या पायांमध्ये सर्वात जास्त एक्यूप्रेशर पॉइंट असतात. आपल्या एका पायामध्ये 26 एक्यूप्रेशर पॉइंट असतात. म्हणजेच दोन्ही पायाचे मिळून 52 एक्यूप्रेशर पॉइंट असतात. यातील 13 एक्यूप्रेशर पॉइंट चालताना दबले जातात व तेरा दबले जात नाहीत. जे पॉईंट दबले गेलेले नसतात तेही जास्त ॲक्टिव्ह नसतात. परंतु आज जे आपण तेल पाहणार आहोत या तेलाच्या वापराने हे एक्यूप्रेशर पॉइंट ऍक्टिव्ह होतात.

हे वाचा:   फक्त 'ही' 1 वस्तू खाऊ नका, वजन झटपट कमी करण्यासाठी घरगुती उपाय..फक्त हा पदार्थ खाणे टाळा; वजन सात दिवसात उतरू लागेल..

यासाठी लागणारे तेल कोणते? तसेच हे कशा पद्धतीने तयार करायचे या विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. यासाठी आपणाला तिळाचे तेल लागणार आहे. पन्नास ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे आहे. सिसम ओईल नावाचे तिळाचे तेल घ्यायचे आहे. हे 50 ग्रॅम तेल एका पातेल्यात ओतुन घ्यायचे आहे व ते उकळून घ्यायचे आहे. म्हणजेच गरम करून घ्यायचे आहे. या तेलामध्ये खूपच वेगवेगळे आयुर्वेदिक घटक त्यात सामावलेले असतात. त्याचा शरीरासाठी खूपच फायदेशीर असा उपयोग होतो. नंतर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या आहेत.

याला देखील आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान दिले जाते. तेल उकळून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर लगेच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. या लसणाच्या पाकळ्या लाल सर होतील याकडे लक्ष द्यायचे आहे. नंतर जो घटक लागणार आहे तो म्हणजे चार कापराच्या वड्या. जर त्यामध्ये भीमसेन कापूर असेल तर अति उत्तम किंवा तुम्ही रेगुलर कापूर घेतला तरी चालेल. या चार कापराच्या वड्या तुम्हाला त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि ठेवायचे आहे. नंतर हे मिश्रण म्हणजेच गार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये गाळून घ्यायचे आहे.

हे वाचा:   ९९ % लोकांना माहीत नाही शिलाजीत कसे व किती खावे शिलाजीत खाण्याचे हे जबरदस्त आणि आश्चर्यकारक फायदे या विषयीची सविस्तर माहिती एकदा जरूर वाचा !

तुम्हाला तळपायांना लावायचे आहे. तळपायांना लावताना देखील एक विशिष्ट पद्धतीने लावायचे आहे झोपण्यापूर्वी तुम्हाला हे तेल आपल्या टाचेकडून बोटाकडे अशा पद्धतीने लावायचे आहे व मालिश करायचे आहे. या तेलामुळे संधिवाताचा त्रास देखील कमी होतो. ज्या नसा आपल्या दबल्या गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित कार्य करायला लागतील. नंतर हे तेल तुम्हाला पायांच्या बोटांमध्ये लावायचे आहे. नंतर हे तेल पायांच्या नखाच्या मागील बाजूस लावायचे आहे हे तेल लावून जर मॉलिश केले तर सतत होणारी सर्दी, शिंका येणे, खोकला तसेच जर तुम्हाला बीपी चा काही त्रास असेल तर सर्व त्रास निघून जाईल.

मित्रांनो जर तुम्हाला देखील अशा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर हा घरगुती उपाय नक्की करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply