टाच दुखी, रात्रीत बंद दबलेल्या सर्व नसा मोकळ्या, शरीरात वाढलेला वात, सांधेदुखी कमी, मणक्यातील गॅप या सर्वांवर उपयोगी असा घरगुती उपाय !

आरोग्य

मित्रांनो, आज जो उपाय जाणून घेणार आहोत या उपायाने तुमच्या बोटापासून डोक्यापर्यंत सर्व नसा क्षणात मोकळ्या होतील अंगदुखी डोकेदुखी गायब होईल. नसा मोकळ्या होताना तुम्हाला जाणवतात. ज्या ठिकाणी नसा दबलेल्या आहेत तेथे मुंग्या आल्यासारखे, करंट बसल्यासारखे वाटेल आणि क्षणातच तुमच्या दबलेल्या नसा मोकळ्या होतील. याशिवाय पाठीत सळक भरली असेल तसेच टाच दुखी, अंगदुखी, डोकेदुखी मणक्यातील गॅप अशा अनेक समस्यांसाठी हा उपाय लागू पडतो.

   

मित्रानो ह्या उपायासाठी आपल्याला पारिजातक शेवगा आणि निर्गुंडी या वनस्पतींची पाने लागणार आहेत. या वनस्पतींची पाने घरी आणू स्वच्छ धुवा आधी सावलीत वाळवून घ्या प्रत्येक वनस्पती ची पाने वेगवेगळी वाळवून त्याची पावडर करून घ्या त्यानंतर तयार झालेली पावडर समप्रमाणात घेऊन एकत्र मिक्स करून हवाबंद डब्यात भरून ठेवा. याची दीड ते दोन ग्रॅम चूर्ण घ्या आणि यातच चमचाभर मध घाला मध आणि पावडर व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि सकाळी उठल्याबरोबर तयार झालेले चाटण खायचा आहे.

हे वाचा:   कीहीही जुनाट गुडघेदुखी, कायम स्वरूपी बंद करा फक्त तीन रुपयांत हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय !

मित्रानो शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी तसेच लोह आणि कॅल्शियम यासारखी खनिजे आहेत. दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम या पानांमध्ये असतं. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितकं विटामिन सी असतं. तितकं विटामिन सी तुम्हाला या पानांमध्ये असते. तीन केळी इतके पोटॅशियम या पानांमध्ये असते.

सांधेदुखीची समस्या असेल मान दुखी ची समस्या असेल, मनका दुखत असेल, तुमचा कुठल्याही नंबरचा मनका दुखत असेल किंवा सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास असेल, टाच दुखीची समस्या असेल. अशा प्रकारच्या सर्व समस्या दूर होतील.

तसेच मित्रांनो निर्गुंडीच्या पानांमुळे मुका मार लागलेला असेल त्या ठिकाणी रक्त साकळले असेल आणि त्यामुळे तुमचे दबलेली नस असेल आणि त्या वेदना तुम्हाला खूप दिवसापासून होत असतील या सर्व समस्या तुमच्या या साध्या घटकांना पूर्णपणे 100% निघून जातात आणि त्यानंतर तुम्हाला शरीरामध्ये कसलीही वेदना राहत नाही.

हे वाचा:   याचे फक्त 4 दाणे रोज खा.. प्रचंड जोश आणी वी-र्य वाढेल, मरेपर्यंत कॅल्शियम कमी होणार नाही.. बघा फायदे..

मित्रांनो, ज्या व्यक्तींना थायरॉईड आहे अशा व्यक्तीने या पारिजातकाचे फुले गोळा करून हे सुकवून याची पावडर करून ठेवायची आहे. ती पावडर सकाळी एक चमचा आपणास एक कप किंवा दीड कप पाण्यामध्ये टाकून उकळून जर घेऊन जर हा चहा सकाळी उठल्याबरोबर घेतला तर कसल्याही प्रकारचा थायरॉईडची गोळी तीन महिन्यांमध्ये बंद करणारा हा उपाय आहे.

सोबतच या फुलाचा चहा घेतल्यानंतर हृदया संबंधित तक्रारी दूर होतात. सोबत ही फुले पाण्यामध्ये कुस्करून या पाण्याने जर केस धुतले तर केसासंबंधित तक्रारी कमी होतात. कोंडा असला तर पूर्णतः निघून जातो केस मजबूत बनतात.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply