या अभिनेत्रींना लोकांनी केले होते जबरदस्ती kiss, पाहा वायरल फोटोस

मनोरंजन

बॉलीवुड ची सतरंगी दुनिया प्रत्येकाला आकर्षित करते, मात्र बॉलिवूड च्या दोन बाजू आहेत एक चांगली बाजू आणि त्या मागील वाईट बाजू! बऱ्याच वेळा बॉलिवूडमध्ये असे काही किस्से झाले आहे जे सर्वांसमोर सांगायला देखील लाज वाटू शकते. बऱ्याच वेळा पब्लिक प्लेसेस मध्ये अभिनेत्रींसोबत काही अशा घटना घडल्या आहेत ज्याबद्दल आजपर्यंत कोणीही उघडून बोलले नाही.

   

मात्र या घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत ज्या या घटनांनी एका मोठ्या विवादाचे रूप घेतलेले आहे. आज आम्ही आपल्याला अभिनेत्रींसोबत घडलेल्या अशाच काही घटना बद्दल सांगणार आहोत ज्यांनी फॅन्स बरोबर सेलेब्स ला देखील हैराण केले.

शिल्पा शेट्टी :- एप्रिल 2007 मध्ये एड्स जागरूकता अभियान जयपुर येथे झाले होते, या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी आणि रीचर्ड गेरे प्रमुख अतिथी म्हणून पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान रिचर्ड यांचा हात पकडून शिल्पा मंचावर आल्या. मात्र यादरम्यान रिचर्डने शिल्पा यांचा हात पकडून त्यांना किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर त्यांना या कृत्याबद्दल माफी मागावी लागली होती.

हे वाचा:   २ वेळा लग्न आणि २ वेळा घटस्फो’ट घेऊनही आज एकटी आयुष्य जगतेय हि प्रसिद्ध अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.!

असाच अजून एक किस्सा शिल्पा यांचा सोबत घडला होता ज्या वेळी एका मंदिरातील साधूने त्यांना सर्वांसमोर गालावर चुंबन घेतले. या घटनेचे लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले आणि या घटनेची खूप आलोचना करण्यात आली.

दीपिका पदुकोण :- इंडियन प्रीमियर लीग या दरम्यान विजय माल्या चा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या आणि दीपिका पादुकोण यांना रॉयल चॅलेंजेस टीमला सपोर्ट करताना पाहण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थ माल्या यांनी दीपिकाला अचानक किस केले होते आणि ही घटना देखील कॅमेरा मध्ये कैद झाली होती. असे सांगितले जाते की त्या दिवसांमध्ये सिद्धार्थ आणि दीपिका दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

राखी सावंत :- मिका सिंग यांच्या बर्थडे पार्टी मध्ये मिकाने राखी सावंत ला जबरदस्ती पकडून ओठांवर किस केले होते आणि तेथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला थक्क केले होते मीकाला त्यांच्या या कृत्यामुळे माफी मागावी लागली होती. असे सांगितले जाते की या कृत्यामुळे राखी बरेच दिवस मीका वर रागावली होती.

हे वाचा:   दीपिकाच्या आधी या मुलीच्या प्रेमात वेडा होता रणवीर…सध्या आहे एका मुलाची आई.!

बिपाशा बसू :- ज्यावेळी गोष्ट फुटबॉल ची होत असेल तर रोनाल्डोला कोण विसरु शकते. मात्र अशीच एक चूक रोनाल्डो यांच्याकडून देखील झालेली आहे. एका इव्हेंट दरम्यान रोनाल्डो यांनी बिपाशा बासू यांना जबरदस्ती पकडून किस केले होते. त्यानंतर ही घटना सर्वत्र चर्चेत होती. मात्र या घटनेवर बिपाशाने कोणतीही नेगेटिव्ह कमेंट केली नव्हती.

ॲमी जॅक्सन :- न्यू इयर पार्टी दरम्यान प्रतीक बब्बर आणि ॲमी जॅक्सन यांनी केलेली किस खूप विवादात होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.


न्यू इयर पार्टी दरम्यान प्रतीक बब्बर आणि ॲमी जॅक्सन यांनी केलेली किस खूप विवादात होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.एकदा एमी जॅक्सन यांनी एका महिलेला लीप लॉक केले होते त्यानंतर त्यांचा हा फोटो देखील इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. हा किस्सा ॲमी जॅक्सन यांच्या खऱ्या जीवनातली कॉन्ट्रोव्हर्सी चा एक भाग आहे.

Leave a Reply