सामने वाली खिडकी या बोल्ड वेब सीरीजचा दुसरा भाग रिलीज, अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून प्रेक्षकांना फुटला घाम

मनोरंजन

ओटीटीवर सध्या एक वेब सीरीज चांगलीच चर्चेत आहे. सामने वाली खिडकी (Samne Wali Khidki) या वेब सीरीजचा भाग 2 रिलीज झाला आहे. याआधी या बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर देखील चर्चेत होता.

   

वेब सीरीज रिलीज झाल्यानंतर आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या आवडीच्या मालिका आणि चित्रपटही पाहायला मिळतात. अनेक बोल्ड कंटेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात जे बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडतात. नुकतेच उल्लू अॅपवर अशा काही मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत जे पाहून तुम्हाला घाम फुटेल.

कोरोना महामारीनंतर ओटीटीचे प्रेक्षक वाढले आहेत.बोल्डनेस चित्रपटांचे शौकीन लोकांना उल्लू अॅपवर (ULLU Originals) वेब सीरीज पाहायला आवडतात. “सामनेवाले खिडकी पार्ट 2” ही नवीन वेब सीरीज रिलीज झाली आहे.

हे वाचा:   आकाराने जाड असलेल्या या अभिनेत्री आहेत सौंदर्याची खान, बघा त्यांचे हॉ'ट लूक मधील काही फोटोज्.!

या भागात आशिष आणि अनिता एकमेकांना भेटतात आणि जेव्हा त्यांच्यात नातं तयार होतं. हळूहळू ते शारीरिकदृष्ट्याही जवळ येतात.पहिल्या भागात जसे अनेक हॉट सीन्स आहेत, त्याचप्रमाणे दुसऱ्या भागातही तुम्हाला खूप बोल्ड आणि हॉट सीन्स पाहायला मिळतात.

बोल्डनेसच्या बाबतीत अभिनेत्रीने चाहत्यांना धक्का दिला आहे. सगळी दृश्यं तुमचं लक्ष वेधून घेतात आणि तुम्हीही त्या सीननं मोहित होतात.

Leave a Reply