Video: लडकियो वाला स्वॅग! मुलींचे वनपीस घालत पोरांचा सोशल मीडियावर राडा..

मनोरंजन

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात कुठे काय चाललंय हे एका सेकंदात बघायला मिळतं. तसेच लोकांचे हटके व्हिडिओ किंवा फोटोज याच प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होत कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचतात.

   

असेच तीन मुलांचे मुलींच्या हॉट ड्रेसमधले फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या हा स्वॅगही अनोखा दिसून येतोय. (Boys in girls one piece Social Media Viral Video)

तीन मुले हॉट वन पीसमध्ये मुलींच्याच अंदाजात रस्त्यावर वॉक करत निघाले. यांचा स्वॅग मॉडेल मुलींनाही मागे टाकेल असा आहे. त्यामुळे त्यांचे हटके अंदाजातील हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

त्यांच्या स्लो मोशन व्हिडिओला अनेकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

लडकियो वाला स्वॅग म्हणत या तीन माणसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांचा हा अंदाज अनेकांना आवडला असून त्यांच्या या भन्नाट व्हिडिओला सोशल मीडियावर मिलीयन व्यूज आले आहेत.

हे वाचा:   सलमानसोबत झळकणाऱ्या या अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; आजारपणात करतेय 'हे' काम..

ही मुलं असली तरी त्यांच्या अदा आणि अंदाज बघाल तर मुलींपेक्षा कमी नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांचं कौतुकही केलेलं दिसतं.

पहा विडिओ

https://twitter.com/IChoseViolences/status/1563581602587766787?s=20&t=X5MdBm48gvllxGxCZlMbYQ

Leave a Reply