`तारक मेहता`मधील बबिताकडून प्रेमाची कबूली; जेठालाल, टपू नाहीतर या व्यक्तीवर प्रेम करते बबिताजी

Uncategorized

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध सिटकॉमने गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा केला आहे. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळते. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही तारक मेहता मालिकेतील ‘बबिता जी’च्या मागे वेडे झाले आहेत. मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते’

   

कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते. आता अशीच एक चर्चा होताना दिसत आहे. पुन्हा एकदा या अभिनेत्रीचं नाव टप्पूसोबत जोडलं जात आहे. त्याच्यासोबतचा पिक्चर समोर आला आहे, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसलेली मुनमुन दत्ताने या शोमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे! पण तारक मेहता शो व्यतिरिक्त, मुनमुन दत्ता तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील सोशल मीडियावर चर्चेत असते! अभिनेत्रीचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेलं आहे.

हे वाचा:   सुपरहिट मूवी‘पुष्पा २’मध्ये होणार ‘या’ आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्याची एंट्री, साकारणार महत्वपूर्ण भूमिका

 मुनमुन दत्ता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच ती काहीना काही शेअर करत असते  अलीकडेच मुनमुन दत्ताने सोशल मीडियाद्वारे सर्वांसमोर खुलासा केला आहे की ती प्रेमात आहे! या शोमध्ये बबिता आणि टप्पूबद्दलही बरीच चर्चा होती.

नुकतंच मुनमुन दत्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. खरं तर, मुनमुन दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे की ती कोणाच्यातरी प्रेमात आहे,  पण ना ती जेठालालचं नाव घेत आहे ना ती  टप्पूचं नाव घेतेये.
  
मुनमुन दत्ताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की, ती स्वत:वरच प्रेम करते. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, मुनमुन दत्ता फक्त स्वतःवर प्रेम करते, तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.  चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत

Leave a Reply