रश्मिका मंदान्नाने केले गुपचूप लग्न.? कोण आहे नवरदेव.? खुद्द अभिनेत्रीनेच एक धक्कादायक खुलासा केला आहे.!

मनोरंजन

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंडण्णा हिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, रश्मिका मंदान्ना तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असते. रश्मिका मंदान्नाचे नाव दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडले गेले आहे. अनेकदा दोघेही त्यांच्या डेटींगच्या बातम्यांमुळे हेडलाइन्स बनत असत. रश्मिका आणि विजयचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, रश्मिका मंदाण्णा हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

   

रश्मिका मंदान्नाने लग्न केले!

नुकतीच रश्मिका मंदान्नाने एक मुलाखत दिली आहे ज्यामध्ये तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले होते. रश्मिका मंदण्णाने उत्तर दिले की, ती आधीच विवाहित आहे. रश्मिका मंदाना हे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रश्मिका मंदान्ना पुढे म्हणाली की, तिने एनीम कॅरेक्टर ‘नारुतो’शी गुपचूप लग्न केले आहे. रश्मिका मंदानाचे हे वक्तव्य ऐकून सर्वजण जोरजोरात हसू लागले.

हे वाचा:   प्रसिद्ध खलनायक डॅनी डेन्झोंगपाने सिक्कीमच्या राणीशी लग्न केले, पत्नी आहे मुलीपेक्षा सुंदर

पुढे, रश्मिका मंदान्ना म्हणाली, “नारुतोचे माझे हृदय आहे, ते माझे आवडते पात्र आहे, मी त्या पात्राशी पूर्णपणे लग्न केले आहे.” खरं तर तुम्हाला सांगतो जपानी एनीम मालिकेतील मुख्य पात्र Naruto  ही अनेक लोकांसाठी भावना आहे. या यादीत रश्मिकाचेही नाव आहे. रश्मिका मंदान्नाने एकदा तिचे केस जांभळे करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली की तिला ‘हिनाटा’ या एनीम कॅरेक्टरप्रमाणे व्हायचे आहे.

Leave a Reply