या अभिनेत्रीच्या पतीने त्यांच्या हनीमूनच्या रात्रीच लावली होती पत्नीची बोली..!

मनोरंजन

कपूर कुटुंबाची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. करिश्मा आज जरी अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीचे चाहते खूप आहेत. करिश्मा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. एक काळ असा होता जेव्हा करिश्मा तिच्या अभिनय आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करायची.

   

करिश्माचे व्यावसायिक आयुष्य जितके यशस्वी होते तितकेच तिचे वैयक्तिक आयुष्यही अपयशांनी भरलेले होते. करिश्मा कपूर लग्नानंतर चर्चेत आली जेव्हा तिने पती संजय कपूरवर गं’भी’र आरोप केले. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने तिच्या सासरच्या लोकांवर घरगुती हिं’सा’चाराचा आ’रो’प केला तेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबासह तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला. करिश्माने दिलेल्या माहितीनुसार, हनीमूनच्या रात्रीपासूनच अभिनेत्रीला शि’वीगा’ळ आणि मार’हा’ण करण्यात आली.

हे वाचा:   नवाजुद्दीनसोबत इंटिमेट सीन करताना या अभिनेत्रीला झाला पश्चाताप, म्हणाली- माझी इज्जत पूर्णपणे खराब....

मिळालेल्या माहितीनुसार, हनिमूनच्या दिवशीच संजय कपूरने करिश्मासाठी बोली लावली होती. संजय कपूर आणि त्याच्या मित्रांनी करिश्मा कपूरसाठी बोली लावली. मात्र करिश्माने नकार दिल्यानंतर पती संजनने अभिनेत्रीला मा’रहा’ण केली होती. एवढेच नाही तर केवळ संपत्तीसाठी लग्न केल्याचे सांगून संजय करिश्माला आर्थिक मदतही करत नव्हता.

करिश्मा आणि संजयने 2003 मध्ये लग्न केले पण हे नाते फार काळ टिकले नाही. एकमेकांवर अनेक गं’भी’र आरोप केल्यानंतर 2014 मध्ये हे जोडपे वेगळे झाले. घट’स्फो’टानंतर करिश्मा कपूर आपल्या दोन मुलांसोबत आनंदी जीवन जगत आहे. संजय कपूरचे लग्न प्रिया सचदेवसोबत झाले आहे. प्रिया ही संजयची तिसरी पत्नी आहे.

Leave a Reply