गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं जास्त कमावते उर्फी जावेद; एका महिन्याला कमावते ‘इतके’ पैसे….

मनोरंजन

चित्र -विचित्र कपड्यामुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद कमाईल चांगल्या चांगल्यांना मागे टाकताना दिसते. उदाहरण द्यायचे झाले तर, उर्फी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं जास्त कमावते. सोशल मीडिया हे उर्फीच्या कमाईचे सर्वात मोठे साधन आहे. लाखो फॉलोअर्स उर्फीला एक मोठा प्रभावशाली बनवतात आणि म्हणूनच अनेक मोठे ब्रँड तिच्याशी सहयोग करतात, तिच्यासोबत काम करायला तयार होतात.

   

याशिवाय उर्फी टीव्ही शो आणि रिअॅलिटी शो इत्यादींमधूनही कमाई करते. या मार्गांनी ती दर महिन्याला सुमारे 2 कोटी रुपये कमावते असा अंदाज आहे. अशाप्रकारे तिचं रोजचं उत्पन्न 6.50 लाखांपेक्षा जास्त आहे आणि तिची वार्षिक कमाई सुमारे 24 कोटी रुपये आहे.

दुसरीकडे, सुंदर पिचाई यांच्या कमाईवर नजर टाकली तर 2022 मध्ये त्यांना गुगलकडून जवळपास 16 कोटी रुपये पगार मिळाला होता. अशा प्रकारे उर्फी जावेद त्यांच्यापेक्षा दीडपट अधिक कमाई करत आहे. उर्फी अनेकदा तिच्या कपड्यावरून ट्रोल होतं असते. आता तिची कपडेच तिची ओळख बनली आहे. यातून ती प्रसिद्ध झाली आणि आता कोटी रूपये कमावते.

हे वाचा:   या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत हॉटेलमध्ये पकडले होते राणी मुखर्जीला; नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.!

उर्फी पहिल्यांदाच प्रसिद्धीच्या झोतात आलेली नाही. वा”दां”शी तिचा जवळचा संबंध आहे, पण कमाईतही ती खूप पुढे आहे. तिची कमाई अनेक मोठ्या चेहऱ्यांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडिया हे उर्फीच्या कमाईचे सर्वात मोठे साधन आहे. लाखो फॉलोअर्स उर्फीला एक मोठा प्रभावशाली बनवतात आणि म्हणूनच अनेक मोठे ब्रँड तिच्याशी सहयोग करतात.

Leave a Reply