डिलिव्हरीनंतर पुन्हा एकदा ग”रो”दर झाली या प्रसिद्ध युट्यूबरची दुसरी पत्नी, 5 महिन्यांत दुसऱ्यांदा गुड न्यूज .!

मनोरंजन

युट्यूबर अमराम मलिक याने पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. अरमान मलिक याची दुसरी पत्नी कृतिका पुन्हा एकदा गरोदर आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. कृतिकाने पाच महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता. आता पाचव्यांदा बाबा बनण्यास अरमान मलिक सज्ज झाला आहे. अरमान मलिक याची पत्नी कृतिका हिने व्लॉगमधून ही खुशखबरी दिली आहे.

   

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची पहिली पत्नी पायल व दुसरी पत्नी कृतिका दोघीही एकाचवेळी गरोदर होत्या. दोन्ही पत्नी एकाचवेळी प्रेग्नेंट असल्याने लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते. काही महिन्यांपूर्वीच कृतिकाने मुलाला जन्म दिला तर पायलला जुळी मुलं झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अरमान मलिक यांच्या घरात पाळणा हालणार आहे.

हे वाचा:   'त्यांना फक्त एक व"र्जि"न हवी आहे, जिने कधी किस केले नसेल..' महिमा चौधरीने केला बॉलिवूडचा पर्दाफाश..

अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकाने युट्यूब व्लॉगमधून दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची गुड न्यूज दिली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर अरमानसोबतच त्याची पहिली पत्नी पायलदेखील खूप खुश झाल्याचे व्लॉगमध्ये दिसत आहे. पाच महिन्यांपूर्वीच कृतिकाने एका मुलाला जन्म दिला होता. तिच्या मुलाचे नाव अयान असं आहे. तर, अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. मुलाचे नाव झैद व मुलीचे नाव तुबा असं ठेवण्यात आलं आहे.

कृतिकाने दिलेल्या या खुषखबरीनंतर अरमान आणि त्याची पहिली पत्नी खूप खुश आहेत. मात्र युजर्सनी मात्र हा प्रँक आहे का असा सवाल करण्यात येत आहे. कारण पाच महिन्यानंतर लगेचच कृतिका गरोदर असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या व्लॉगवर अनेकांनी हा प्रँक असल्याचे म्हटलं आहे. तर, काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचा:   जेव्हा कंगना रणौत झाली एका उप्स मोमेंटची शिकार, तेव्हा ब्राचा आतील भाग कॅमेऱ्यात कैद झाला.

अरमान मलिक आणि त्यांच्या दोन्ही पत्नी त्यांच्या व्लॉगमधून तगडी कमाई करतात. आता अरमान मलिक पाचव्यांदा बाबा बनणार आहे. या आधी त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. त्याचे नाव चिरायू आहे. त्यानंतर अरमान मलिकची पहिली आणि दुसरी पत्नी दोघी एकत्र प्रेग्नेंट होत्या. पायलने दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना तर कृतिकाने एका मुलाला जन्म दिला होता. आता कृतिकाने पुन्हा एकदा गरोदर असल्याची खुशखबरी दिली आहे. अरमान मलिक पाच महिन्यांतच पाचव्यांदा बाबा बनणार आहे.

Leave a Reply