बॉर्डर चित्रपटातील सुनील शेट्टीची पत्नी आता दिसते अशी पाहून थक्क व्हाल..बघा फोटो

मनोरंजन

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एका पेक्षा एक सुंदर अभिनेत्रीनी इंडस्ट्रीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीचे सौंदर्य कोणालाही वेड लावू शकते. तसेच बॉलिवूडमध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या एक, दोन चित्रपटांनंतर पुढे बॉलिवूड मधून गायब झाल्या.

   

या अभिनेत्री चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. पण बॉलिवूड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्या आपला चेहरा बनवू शकत नाहीत. तसेच एक बॉलिवूड अभिनेत्री अशी आहे की तिचा पहिला चित्रपट जो त्या वर्षाच्या सुपरहि-ट चित्रपटा पैकी एक होता पण त्यानंतर ती पुन्हा कुठे दिसली नाही.

परंतु त्या सुपरहि-ट चित्रपट नंतर अद्याप ती बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब झाली होती. 90 च्या दशकात जे.पी.दत्ता दिग्दर्शित बॉर्डर हा चित्रपट 1971च्या भारत-पाकिस्तान यु-द्धावर आधारित होता. तसेच बॉर्डर हा 1997 सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटात लोकांना अजूनही तितकाच रस आहे जो तेव्हा होता, यामध्ये सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, पूजा भट्ट, शरबानी मुखर्जी हे मुख्य पात्र होते आणि सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेल्या भूमिकेची आठवण आजही सर्वांना आहे.

हे वाचा:   ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे खूपच सुंदर, त्यांच्या वयात फक्त एक वर्षाचा फरक…

बॉर्डर मध्ये सुनील शेट्टीच्या बायकोचे पात्र साकारलेली अभिनेत्री शरबानी मुखर्जी यांनी बॉर्डर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर शरबानी मुखर्जीला बॉलीवुडमध्ये आपली ओळख निर्माण करता आली नाही. या चित्रपटातील ही तिची भूमिकाही अगदी लहान होती. या चित्रपटाच्या एका गाण्यामुळे तिला नक्कीच थोडीशी प्रसिद्धी मिळाली होती. पण तिला याचा फायदा घेता आला नाही.

शरबानी मुखर्जी आणि राणी मुखर्जी दोन्ही बहिणी आहेत. बॉलिवूडमध्ये अपयश मिळाल्यानंतर शरबानीने मल्याळम चित्रपटांमध्ये नशीब आजमावले पण तिला तिथेही यश मिळालं नाही. या व्यतिरिक्त टीव्हीवर येत असलेल्या बऱ्याच जाहिरातीमध्ये तिने काम केले आहे.

पाकिस्तानी गायिका शाझिया मंजूर फेमस सॉन्ग घर आजा सोनिया मध्ये या गाण्यामध्ये तिने एका बहिऱ्या मुलीची भूमिका केली होती या गाण्याला लोकांकडून खूप पसंती मिळाली. शरबानी गेली अनेक वर्षे इंडस्ट्रीमधून गायब आहे. हा चित्रपट बर्‍याच वर्षांपासून पडद्यावर दिसला नाही.

हे वाचा:   नेमकी कोणासाठी नवरी सारखी सजली मलायका अरोरा.? लवकरचं तिचं लग्न होणार आहे.?

त्याच काही वर्षानंतर शरबानी मुखर्जी इतकी बदलली आहे की आता ती सहसा ओळखुन येत नाही. तिला आपल्या करियरचा पहिलाच चित्रपट हा सुपरहि-ट मिळाला होता पण तिने संधीचा योग्य प्रकारे वापर केला नाही.

Leave a Reply