“तुझी साडी वर कर आणि…”; त्या सीनसाठी डायरेक्टरने केलेल्या मागणीने चित्रांगदाला रडू कोसळलं..आणि पुढे तरीही..

मनोरंजन

भारतामध्ये 2018 मध्ये जेव्हा #MeToo ची चिं’गरी आ’गीचे रूप धारण करीत होती. तेव्हा ही चळवळ संपूर्ण भारतात पसरली होती आणि त्यामुळे अनेक लैं-गिक छ’ळाचे गु-न्हेगार उघडकीस आले होते. त्यावेळी चित्रांगदाने बाबूमोशाय बंदूकबाजच्या सेटवर तिच्यासोबत घडलेली एक वाईट घटना शेअर करून खळबळ उडवून दिली.

लखनौमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या चित्रपटातील एका हॉ ट दृश्यामुळे आपल्याला त्रा स दिला जात असल्याचा आ-रोप त्यांनी केला. अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा अँक्शन थ्रिलर चित्रपट बाबुमोशाय बंदूकबाज 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातची निर्मिती दिग्दर्शक कुशन नंदी यांनी केली होती.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत असणाऱ्या, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता, तरी चित्रांगदाने केलेल्या एका खळबळजनक खुलास्यामुळे हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. यामध्ये या सिनेमाच्या शू-टिंगवेळी एका बो-ल्ड सीनमुळे चित्रांगदा अस्वस्थ झाली होती.

आयबी टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रांगदा सिंह म्हणाली होती, “जेव्हा मी बाबुमोशाय बंदूकबाज चित्रपटाचे शू-टिंग केले, तेव्हा अचानक मला नवाजुद्दीनसोबत एक इं टि मे ट सीन शू-ट करण्यास सांगितले गेले. दिग्दर्शक माझ्याकडे आला आणि सरळ म्हणाला ‘तुझा पेटीकोट म्हणजे साडी वर उचल आणि..! हे असे होते की मला काय होत आहे ते समजू शकले नाही, मग मला नवाजच्या वर बसण्यास सांगितले गेले, त्यानंतर यांना माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे हे माझ्या लक्षात आलं ”

हे वाचा:   पूजा भट्ट सोहेलच्या प्रेमात वेडी होती, लग्न करायचे होते, पण सलमानच्या या कृत्यामुळे....'

तसेच त्या ठिकाणी माझ्या डोळ्यात अश्रू आले होते,असे चित्रांगदा म्हणाली. याशिवाय त्या सांगत होत्या की, त्यांनी मला मी जसं सांगेन तसं कर, कारण मी दिग्दर्शक आहे असं बजावलं. ते एक प्रकारचं शोषण होत असल्याने, त्यावेळी चित्रांगदा तेथुन नाराज होवून बाहेर निघून गेल्या असल्याचे सांगितले जाते.

त्या ठिकाणी नवाजुद्दीन,तसेच एक महिला निर्माती आणि इतर काही महत्वाच्या व्यक्ती होत्या मात्र पण यापैकी चित्रांगदाच्या पाठीशी कोणीही उभारले नाही. दरम्यान या सिनेमात चित्रांगदा सिंहने या सिनेमात काम करण्यास म ना ई केली. पण सिनेमाच्या पहिल्या प्रमोशन वेळी ‘चित्रांगदाने हा सिनेमा सोडल्याचा आम्हाला आनंद आहे.

तिच्या जागी आम्हाला चांगली अभिनेत्री मिळाली’ असं थेट जाहीर करण्यात आलं होतं. दुसरीकडे, बाबूमोशाय बंदूकबाजचे दिग्दर्शक कुशन नंदी यांचे व्यावसायिक भागीदार किरण श्रॉफ याबद्दल बोलले,की ‘मी रेकॉर्डवरून बोलतोय की,चित्रांगदा सिंग यांचे आ-रोप खोटे आहेत.तसेच ती तिसऱ्या दिवसापासून से’टवर उशिरा येवू लागली.

हे वाचा:   सैफ अली खान म्हणाला."आम्ही पोरं जन्माला घालतो आणि लोक त्यांना "स्टारकिड" म्हणतात..

गेल्या वर्षी जेव्हा आम्ही त्याच्यासोबत पश्चिम बंगालमध्ये एक कार्यक्रम शूट केला होता, तेव्हा तिची कोणतीही समस्या नव्हती. तिथे तिला काही समस्या असती,तर मी तिला लखनौला आणले नसते. यावर चित्रांगदा ने नवाज आणि कुशनला भेटायला बोलावुन, स्क्रिप्टमध्ये बदल करण्यास सांगितले. तिने सांगितले की, तिच्या सूचनांवर कोणतीही त ड जो ड होऊ शकत नाही, अन्यथा ती चित्रपट सोडून जाईल, असे श्रॉफ म्हणाले.

Leave a Reply