काम देतो असे सांगून ऑफिस मध्ये बोलावले..आणि अं’गावरचे पूर्ण कपडे काढण्यास सांगितले..या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा

मनोरंजन

बॉलिवूडमध्ये अगदी छोटेसे पात्र मिळण्यासाठी देखील लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. जर तुम्ही फेमस स्टार असाल तर तुम्हाला सहज चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करायला मिळते. तसेच बाहेरील अभिनेता आणी अभिनेत्रीला बर्‍याच संघर्षानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. याचा सगळ्यात जास्त त्रा स अभिनेत्रींना सहन करावा लागतो.

   

कारण बर्‍याचदा मुलींना चित्रपटात काम मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते मुलींकडून अशी मागणी करतात की त्यांचे असे बोलणे ऐकल्यानंतर तुम्हाला देखील लाज वाटेल. अभिनेत्री ईशा अग्रवाल सोबतही असेच काहीसे घडले आहे.

ईशा अग्रवालने तिच्या आयुष्याशी सं-बंधित बॉलिवूडमध्ये घडलेले घा-णेरडे रहस्याचा खुलासा केला आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे नेमके प्रकरण. बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेल्या अभिनेत्रींना आपले करीयर बनवणे इतके सोपे नाही. नवीन अभिनेत्रींना कामावर घेण्याकरिता त्यांच्याकडून अशी मागणी केली जाते जसे की, एक रात्र एकत्र झोपणे तसेच हॉटेलमध्ये एकटेच भेटणे.

हे वाचा:   अक्षय कुमारचा मुलगा आरव ला खूपच आवडते ही बॉलिवूड ची चुलबुली गर्ल !

अभिनेत्री ईशा अग्रवालसोबतही असेच काहीसे घडले. ईशा अग्रवालने एका मुलाखतीत बॉलिवूडशी सं-बंधित अनेक गोष्टी उघडकीस केल्या आहेत. कास्टिंग काउचचे वर्णन करताना ईशा म्हणाली की एंटरटेनमेंट बिज़नेसमध्ये जाणे इतके सोपे नाही. येथे बरीच मेहनत करावी लागते.

ईशाने पुढे सांगितले की मी एका छोट्याशा गावातून आली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात येणे इतके सोपे नाही. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी मला माझ्या आई-वडिलांना खूप समजावून सांगावे लागले. त्यानंतर मग मी मुंबईत येऊन बर्‍याच ऑडिशन दिल्या आहेत. जेव्हा मला प्रथम कास्टिंग डायरेक्टरने त्यांच्या ऑफिस मध्ये बोलावले.

तेव्हा मी माझ्या बहिणीसोबत तिथे गेले होते. त्यांनी बऱ्याच मोठ्या स्टार्सना काम दिल्याचा दावा केला. आणि त्यांनी मला वचन देखील दिले की ते मला चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम देतील. त्यांच्या ऑफिस मध्ये पोहोचल्यानंतर त्याने मला माझे सर्व कपडे काढून टाकण्यास सांगितले, मी यामागील कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की या भूमिकेसाठी त्याला तिचे शरीर पहाण्याची गरज आहे.

हे वाचा:   रवीना टंडन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत.! जुन्या प्रियकरा सोबत या ठिकाणी होईल भव्य लग्न.!

मी त्याला नकार दिला आणि ताबडतोब तिथून बाहेर आले. परंतु त्यानंतरही, तो बरेच दिवस मला कॉल आणि मेसेज करत होता. पण नंतर मी त्याला ब्लॉक केले. ज्यांना बॉलिवूडमध्ये करियर करायचं आहे त्यांच्यासाठी ईशाने असा सल्ला दिला आहे की या इंडस्ट्रीमध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्याला मोठ्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याचे वचन देतात.

परंतु हे सर्व आपल्याला अडकविण्याचे मार्ग आहेत. यासाठी त्यांच्या काही अटी देखील असतात. आपण अशा लोकांपासून दूरच रहा. आपले परिश्रम आणि नशिबावर विश्वास ठेवा. ईशा अग्रवालच्या करीयरबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१९ मध्ये मिस ब्यूटीचे विजेतेपद जिंकले आहे. याशिवाय ईशा अग्रवालने कही है मेरा प्यार या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय ईशाने थित्तिवसल या तमिळ चित्रपटातही काम केले आहे.

Leave a Reply