उर्फी जावेदचा हा असा अवतार पाहून प्रेक्षकांना हसू आवरले नाही.. ड्रेस आहे की फक्त जाळी.?

मनोरंजन

मित्रांनो माणूस प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करेल याचा पत्ता लागणार नाही. आज काल प्रसिद्धी मिळाली की पैसा देखील चुंबका प्रमाणे मागे मागे खेचून येतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आधीच्या काळात म्हणजेच नव्वदच्या दशकात अथवा त्याच्या मागच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी लोक आपल्या क्षेत्रात खूप मेहनत करत असत. त्याच बरोबर आपल्या अंगात असलेल्या कला आणि गुणांचे फल स्वरुप म्हणजेच प्रसिद्धी म्हटले जात असे.

   

मात्र आता जमाना बदलत चालला आहे. आता लोक प्रसिद्धी अथवा फेमस होण्यासाठी चित्र विचित्र स्टंट किंवा खेळ करत असतात. काही लोक उंच विमानातून पॅराशूट घेऊन उडी मारतात तर काही वेगात गाड्या पळवतात आणि या सर्वांचे चित्रण म्हणजेच विडिओ क्लिप करून सोशल नेटवर्क वर टाकतात आणि असेच चित्र विचित्र विडिओ लोकांना जास्त पाहायला आवडतात. लाखो करोडो लोक असे चित्रण पाहतात आणि अश्याने चांगलीच प्रसिद्धी मिळून जाते.

आता आपल्या मोबाईलवर अनेक असे ॲप्स आहेत ज्याने अनेक कलाकारांना मंच मिळू लागले आहेत. अश्या ॲप्स वर आपले विडिओ शेअर करून आपली कला आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकता. अनेक अश्या होतकरू कलाकारांचे आयुष्य या अनेक प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने उज्वल झाले आहे. परंतू अनेक असे विचित्र स्टंट बाजी करणारे लोक देखील अश्या मुळे फेमस होत आहेत.

हो ना कुठली कला ना जास्त मेहनत एक चित्रण टाकले आणि सर्वांपर्यंत आपण पोहचलो सगळे जग आपल्याला ओळखू लागले असे झाले तर..? तुम्ही म्हणाल हा एक चमत्कार आहे पण आज काल हे अनेक लोकांच्या बाबतीत घडत आहे. अश्याच केसचे एक जिवंत उदाहरण म्हणजे उर्फी जावेद. हो आता जगभरात उर्फी जावेदला सगळेच ओळखतात. मित्रांनो दोन वर्षां पूर्वी उर्फीचे अगदी पाचशे फॉलोवर्स नव्हते आता मात्र त्यांची संख्या मिलियन मध्ये आहे.

हे वाचा:   'तिला माझ्या परवानगीची गरज नाही...', ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेत अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट व्हायरल..!

मुंबई सारख्या मोठ्या शहरात छोट्या शहरातून आलेली उर्फी जावेद एक जुनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होती. तिला हवी तेवढी प्रसिद्धी, नाव आणि पैसा काही मिळत नव्हता. अनेक छोट्या मोठ्या पडद्यावर तिने काम केले आहे. मात्र नंतर तिने प्रसिद्ध होण्यासाठी चित्र विचित्र कपडे परिधान करण्यास सुरवात केली आणि यात ती शूट करून फोटो सोशल मीडिया वर टाकू लागली.

असे हास्यास्पद फोटो पाहून लोक तिला हसू लागले तिच्या पोस्ट वर टीका टिपण्याचा व कमेन्ट करू लागले. परंतू तिचे हे फोटो वायरल होवू लागले. अगदी जगभरातील सोशल नेटवर्किंग वापरण्या प्रत्येकाच्या अकाऊंटला हे फोटो जावू लागले आणि बघता बघता उर्फी जावेद एक पॉप्युलर सेलेब्रिटी झाली. अजून ही ती अश्याच प्रकारचे कपडे परिधान करून बाहेर पडते पण आता तिचे फोटो काढण्यासाठी ही भली मोठी गर्दी तिच्या चाहत्यांची झालेली आपल्याला दिसून येते.

हे वाचा:   एकाच वेळी 4 मुलांना डेट केले दीपिका पदुकोणने, पत्नीचे हे बोलणे ऐकून रणवीर सिंगला धक्काच बसला..

आता सर्वांनाच उर्फी जावेद माहीत झाली आहे. तिच्या या आगळ्या पण वेगळ्या कपड्यांच्या शैलीने म्हणजेच तुम्ही याला एक प्रकारचा स्वॅगमुळे आज तिला जगभरात सगळे छोटे मोठे नट आणि अभिनेत्री ओळखतात. या सोबत बिग बॉस सारख्या मोठ्या रियालिटी शो मध्ये देखील उर्फी जावेदची एंट्री होवू शकते अशी माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून कळली आहे.

खरं तर, अलीकडेच उर्फी जावेद मुंबईत स्पॉट झाली होती जिथे तिला कॅमेऱ्यात कैद केले होते. या दरम्यान उर्फी जावेदची नव्या रुपात ओळख दिसली. उर्फी जावेदने अंगावर पोलिस संरक्षण फील्ड टाईप ड्रेस घातल्याचे दिसून येते. जरी उर्फी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती, परंतू अनेकांना तिची चांगलीच खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. उर्फी जावेदच्या आत्मविश्वासाचे अनेकांनी कौतुक केले, तर अनेकांनी तिला ट्रोल केले.

मित्रांनो उर्फी जावेदच्या या लूक वर काही कॉमेंट अश्या देखील होत्या ” अरे, हे लाठीचार्ज संरक्षण आहे.” एकजण म्हणाला, “दीदी, चप्पलचा ड्रेस बनवा आणि एकदा घाला.” दुसर्‍याने लिहिले, “कोणाचे गेट चोरीला गेले.” तथापि, उर्फी जावेदने तिच्या रंगीबेरंगी ड्रेसने लोकांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आत्ता पर्यंत तिने सिमकार्ड, ब्लेड, फ्लॉवर लीफ, चेन यासह अनेक गोष्टीं पासून वेषभूषा केली आहे.

Leave a Reply