‘मी 5 नाही तर 500 मुलींसोबत केलं…’, सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकच्या घा”णेर”ड्या कृत्यांचा व्हिडिओ व्हायरल..

मनोरंजन

पाकिस्तानचा संघ नुकताच न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आहे. जिथे संघाने 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली. जिथे संघाचा 4-1 असा पराभव झाला. तर पाकिस्तान संघाचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकने आपली पत्नी आणि भारताची माजी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिला घटस्फोट देऊन तिसरे लग्न केले आहे.

   

शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल सना जावेदने तिसरे लग्न केले आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शोएब मलिकचे घाणेरडे कृत्य सर्वांसमोर आले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने शोएब मलिकला विचारले की, त्याला कोणत्या 5 मुली आवडतात. यावर शोएब मलिकने उत्तर दिले की, 5 नाही तर 500 मुली माझ्या मैत्रिणी आहेत आणि मला सर्वांशी बोलणे आवडते. शोएब पुढे म्हणाला, मी मुलांपेक्षा मुलींचे मित्र जास्त आहेत आणि मलाही मुली खूप आवडतात.शोएब मलिकचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

हे वाचा:   न्यू"ड व्हिडिओ लीक झाल्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीने तोडले मौन, म्हणाली - ड्रायव्हरपासून वॉचमनपर्यंत....

पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. शोएब मलिकला अजूनही पाकिस्तान संघात पुन्हा संधी मिळण्याची आशा आहे. नुकताच शोएब मलिकने पत्नी सानिया मिर्झाला घटस्फोट दिला आहे.

2010 मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. तर दोघांनाही एक मुलगा होता. यानंतरही शोएब मलिकने सानियाला घटस्फोट देऊन तिसरे लग्न केले. यानंतर शोएब मलिकलाही प्रचंड ट्रोल केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bleed Green 💚 (@ibleedgreen.2k)

पाकिस्तान संघाचा खेळाडू शोएब मलिक नुकताच बांगलादेश प्रीमियर लीग (BPL 2024) मध्ये खेळताना दिसला. मात्र हंगाम संपण्यापूर्वीच त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात शोएब मलिकने एकाच षटकात 3 नो बॉल टाकले. ज्यानंतर त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप होत आहेत. शोएब मलिक आता बांगलादेशातून परतला आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून शोएब मलिक दो”षी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

Leave a Reply