विशेषतः ‘या’ दोन दिवशी तुळशीला पाणी घालण्याची चूक अजिबात करू नका…अन्यथा आपल्या हातून खूप मोठे पाप घडेल !
तुळशी वृंदावन हे घरात असल्याने नकारात्मक विचार व गोष्टी नष्ट होतात. तसेच यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.त्यामुळे आपल्या घरात तुळस लावल्याने आपल्याला अनेक प्रकारे लाभ होत असतो. याशिवाय गरुड पुराणामध्ये ही या तुळशीचे महत्त्व सांगितले आहे,याचबरोबर आयुर्वेदात तुळशीला संजीवनी असेही म्हटले जाते. त्यामुळे, आपल्या हिंदू ध-र्मात फार पवित्र आणि महत्त्वाचे […]
Continue Reading