या चित्रात खेळण्यातली गाडी शोधा.! दिसली.? ९९% लोकांना न उलगडलेलं कोडं.!
ऑप्टिकल इल्युजन हे एक कोडे असते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो, ही कोडी तोंडी घातली जायची आणि तोंडीच सोडवली जायची. ऑप्टिकल भ्रम म्हणजे एकप्रकारचा भ्रम असतो. या चित्रांमध्ये प्रथमदर्शनी जे दिसतं तेच खरं असतं असं नसतं त्यामुळेच याला भ्रम म्हणतात. ही चित्रे किचकट असतात. या चित्रांमध्ये जर आपल्याला काही शोधायचं असेल तर त्यासाठी निरीक्षण खूप चांगलं […]
Continue Reading