“झोपेमध्येच त्यांचं निधन झालं आणि…” ‘त्या’ एका गोष्टीवरुन आजोबांशी सतत भांडायचा आदिनाथ कोठारे, म्हणाला, “आमच्या दोघांचं….”
काही महिन्यांपूर्वी अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे त्याच्या आजोबांच्या खूप जवळ होता. आजोबांच्या निधनानंतर आदिनाथने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअरही केली होती. आता पुन्हा एकदा आजोबांबाबत बोलताना आदिनाथ भावुक झाला आहे. ‘प्लॅनेट […]
Continue Reading