south movies reality info

मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगतेय, पण वास्तव खूपच वेगळे आहे….

‘बाहुबली’ चित्रपटाने विक्रमी व्यवसाय केला आणि संपूर्ण भारतभर दक्षिणेकडील चित्रपटांचा डंका वाजू लागला. त्यामागोमाग आलेला बिग बजेट ‘केजीएफ’ आणि लो बजेट ‘कांतारा’नेही कमाल केली. ‘आरआरआर’ने थेट ऑस्करला गवसणी घातल्याने मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बोलबाला असल्याची चर्चा रंगू लागली, पण वास्तव खूप वेगळे आहे. साऊथच्या चित्रपटांच्या यशाच्या रेशोमध्ये हिंदी-मराठी सिनेमांपेक्षा फार अंतर नाही. मागच्या वर्षी […]

Continue Reading