‘जो आपल्याला नडला, त्याला…’, सामना संपताच विराट कोहली आणि गौतम गंभीर भिडले, तुफान बाचाबाचीचा Video व्हायरल….
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने लखनऊ सुपर जायंट्सवर १८ धावांनी मिळवलेल्या विजयानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि एलएसजीचा गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. एलएसजी आणि आरसीबी या दोन्ही संघाच्या सदस्यांना हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना वेगळे करावे लागले होते. दोघांमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिपचा इतिहास असणारे लखनऊमध्ये सोमवारी (१ मे) रात्री पुन्हा समोर आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) […]
Continue Reading