smily suri

कलियुग चित्रपटातील हि अभिनेत्री रातोरात बनलेली सुपरस्टार; आताची अवस्था बघून तुम्हालाही वाईट वाटेल….

अभिनयाच्या दुनियेशी असे अनेक कलाकार जोडले गेले आहेत ज्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला जबरदस्त यश मिळाले, पण हळूहळू त्यांचा चित्रपटाचा आलेख घसरायला लागला आणि मग ते विस्मृतीचे जीवन जगू लागले. यापैकी एक इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री स्माइली सुरीच्या नावाचाही समावेश आहे. होय.. तीच स्मायली सुरी जी ‘कलयुग’ चित्रपटात दिसली होती आणि तिचे ‘जिया धडक धडक’ हे गाणे […]

Continue Reading