सिनेमांमध्ये काम न मिळाल्याने अभिनेत्रीने निवडला देह व्यापाराचा मार्ग, A-I-D-S ने आजार झाल्यानंतर हृ’दय’द्राव’क नि’ध’न
झगमगत्या विश्वात असे असंख्य कलाकार आहेत, ज्यांना सुरुवातीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण कालांतराने त्यांची लोकप्रियता कमी होवू लागली. लोकप्रियता कमीमुळे सिनेविश्वात मिळणाऱ्या ऑफर्स देखील कमी होवू लागल्या. सिनेमात काम मिळत नसल्याामुळे काही सेलिब्रिटींची आर्थिक परिस्थिती देखील बिकट झाली. त्यामुळे इंडस्ट्रीमधील काही अभिनेत्रींनी चुकीचा मार्ग निवडला. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडमध्ये काम मिळत […]
Continue Reading